फलक प्रसिद्धीकरता
‘चिरायंकीळू मंदिराच्या आवारात शस्त्रास्त्र प्रशिक्षण देण्यात येऊ नये’, या केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत राज्यातील मंदिरांच्या प्रांगणात रा.स्व. संघाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा आदेश केरळ सरकारच्या देवस्वम् मंडळाने दिला आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/732634.html
अशा घटनांची निद्रिस्त हिंदूंना लाज कधी वाटणार ?
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !
अशी मागणी का करावी लागत आहे ?
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !
आपण हिंदु धर्माविषयीच्या द्वेषाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ! – US Congressman Sanford Bishop
हे हिंदूंना लज्जास्पद !