Boycott Sunburn : सनबर्नसह गोव्यातील सर्व कार्यक्रमांमध्ये होणारे ध्वनीप्रदूषण रोखावे !
राज्याचे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सनबर्नमध्ये व्यस्त असल्याचा आरोप केला जात असून, हा महोत्सव सरकारचा अधिकृत महोत्सव असल्यासारखे वाटते.
राज्याचे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सनबर्नमध्ये व्यस्त असल्याचा आरोप केला जात असून, हा महोत्सव सरकारचा अधिकृत महोत्सव असल्यासारखे वाटते.
हे संरक्षित स्थळ असूनही वर्ष २०१८ पासून प्रतिवर्ष ७ ते १६ जानेवारी या कालावधीत सेंट जोसेफ वाझ फेस्ताचे, तर वर्ष २०१९ पासून प्रतिवर्ष मार्च मासामध्ये ‘वॉकिंग पिलीग्रीमेज’चे अवैधरित्या आयोजन केले जात आहे.
राक्षसांचे उदात्तीकरण आणि देवतांची विटंबना करणार्यांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हेच यातून दिसून येते !
हिंदु शिक्षक असणार्या शाळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात, यातून हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचा हा परिणाम आहे !
कुठल्या क्षणी काय म्हणावे ?, याचेही भान नसणारे अभिनेते ! देवतेचा अवमान करणार्यांना विरोध करण्यासाठी हिंदू संघटित होतील का ?
भारताला हिंदु राष्ट्र करण्यावरून प्रश्न विचारणार्या काँग्रेसच्या नेत्यांना जिहादी आतंकवाद्याच्या घरी स्वतःचे पक्षाचे कार्यालय चालवणे चुकीचे वाटत नाही का ?
‘सहजयोग ध्यान केंद्रा’च्या नावाखाली हिंदूंचे ख्रिस्तीकरण करण्याचे हे छुपे षड्यंत्र तर नाही ना ? याचा हिंदूंनी शोध घ्यायला हवा. असे कार्यक्रम आयोजित करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या आयोजकांविरुद्ध कठोर कारवाई व्हायला हवी !
स्वामी प्रसाद मौर्य सातत्याने हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने करत असतांना त्यांच्यावर कोणतीही कारवाई न होणे, हे पोलीस, प्रशासन आणि हिंदु धर्मीय यांना लज्जास्पद !
कितीही अपमान केला तरी लाचार हिंदु मतदार आपल्याला मतदान करतात, असे दिसून आल्यानंतर हे हिंदुद्वेष्टे नेते हिंदुहिताचा विचार कशाला करतील ? उलट यामुळे त्यांचा दुहेरी लाभ होतो.
अशी माहिती गोवा सरकारने कृती आराखड्याद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे.