
मुंबई, २७ जून (वार्ता.) – पुणे शहरात विशेष पथकांद्वारे वर्ष २०२६ मध्ये जानेवारीपासून राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये काही बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्या घुसखोरांपैकी ६८ जणांना बांगलादेशात धाडण्यात आले आहे. यामध्ये ४९ महिला, १६ पुरुष आणि ३ मुले यांचा समावेश आहे. पुणे शहरात करण्यात आलेल्या कारवाईच्या अंतर्गत बांगलादेशात धाडण्यात आलेल्या घुसखोरांची ही संख्या गृहविभागाकडून एका तारांकित प्रश्नावर विधानसभेत लेखी स्वरूपात देण्यात आली आहे. प्रत्यक्षात पकडण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !
भिवंडी येथे खाऊचे आमीष दाखवून ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
उत्पन्नवाढीसाठी हॉटेल्सना केले जाणार एस्.टी.चे अधिकृत बसथांबे !
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांध मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद !
सिडको परिसरातील तलावांमधील प्रदूषणाची चौकशी होणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
ग्रामीण भागांत २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक अनुज्ञेय ! – डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री