चुरू (राजस्थान) येथील ‘राम दरबार’ची प्रतिमा तोडल्याने हिंदूंचे आंदोलन
राजस्थानमध्ये हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार सत्तेत असल्याने तेथे अशा हिंदूविरोधी घटना घडतात. सरकारने असे धाडस अन्य पंथियांच्या संदर्भात दाखवले असते का ?
राजस्थानमध्ये हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार सत्तेत असल्याने तेथे अशा हिंदूविरोधी घटना घडतात. सरकारने असे धाडस अन्य पंथियांच्या संदर्भात दाखवले असते का ?
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले की, ‘कलबुर्गी जिल्हा प्रशासनाची भूमिका हिंदुविरोधी आहे.
हर्षच्या हत्येच्या विरोधात सर्वत्र आक्रोश !
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात समाज माध्यमांवर त्यांचा इतिहास प्रसारित करणार्यांवर कारवाई केली जाते, हे संतापजनक !
वैध मार्गाने आंदोलन करणार्या हिंदुत्वनिष्ठांना अटक करून मर्दुमकी दाखवणारे पोलीस हे हिंसक धर्मांधांसमोर मात्र नांगी टाकतात, हे लक्षात घ्या !
धर्मांधांशी असा व्यवहार करण्याचे पोलिसांचे धारिष्ट्य झाले असते का ?
जिल्हाधिकाऱ्यांनी विजयदुर्ग किल्ल्याची पहाणी केली त्यावेळी झालेल्या चर्चेचा वृत्तांत ….
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
हिंदु धर्मरक्षणार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या धर्मक्रांतीचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची झालेली दुरवस्था जिथे एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेला लक्षात येते, तिथे सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाला का लक्षात येत नाही ?
केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांत भाजपचे सरकार असतांना हिंदूंना अशा प्रकारचे आंदोलन करावे लागू नये, तर सरकारने याविरोधात कठोर कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !