पाकिस्तानच्या ‘एफ्-१६’ लढाऊ विमानांच्या नूतनीकरणाच्या व्यवहाराला अमेरिकेच्या एकाही खासदाराचा विरोध नाही !
अमेरिका हा विश्वास ठेवण्यासारखा देश नाही, हे जगाला पुन्हा एकदा लक्षात आले आहे. त्यामुळे भारतानेही अमेरिकेशी तसाच व्यवहार करणे आवश्यक आहे !
अमेरिका हा विश्वास ठेवण्यासारखा देश नाही, हे जगाला पुन्हा एकदा लक्षात आले आहे. त्यामुळे भारतानेही अमेरिकेशी तसाच व्यवहार करणे आवश्यक आहे !
चीन स्वतः मात्र त्याच्या देशात जिहादी आतंकवादी निर्माण होऊ नयेत; म्हणून मुसलमानांना इस्लामपासून दूर नेण्यासाठी शिबिरात ठेवून त्यांच्यावर अत्याचार करत आहे !
एवढ्या मूर्तींची चोरी होईपर्यंत भारतातील पुरातत्व विभाग आणि सुरक्षायंत्रणा झोपल्या होत्या का ? भारताच्या प्राचीन मूर्तींच्या संवर्धनासाठी काहीही न करणारा पुरातत्व विभाग विसर्जित करा !
अमेरिकेने एफ्-१६ या लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी पाकला ३ सहस्र ५८१ कोटी रुपये देण्याचे घोषित केले होते. गेल्या ४ वर्षांत इस्लामाबादला दिलेले हे सर्वांत मोठे सुरक्षा साहाय्य होते.
अणूबाँबमुळे होणार्या किरणोत्सर्गापासून रक्षण करण्यासाठी आयोडिन औषध महत्त्वाचे मानले जाते. पोटॅशियम आणि आयोडिन या २ रसायनांचे मिश्रण करून हे औषध सिद्ध केले जाते. त्याला ‘पोटॅशियम आयोडाईड’ असेही म्हणतात.
रशियाने अणूबाँब टाकण्याची अप्रत्यक्ष धमकी दिल्यानंतर अमेरिका सरकारने तेथील इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी २ सहस्र ३८९ कोटी रुपयांची आयोडिन औषधे खरेदी करण्याची घोषणा केली.
अमेरिकी खंडातील मेक्सिको देशाच्या इरापुआटो येथे एका आक्रमणकर्त्याने अंदाधुंद केलेल्या गोळीबारात १२ जण ठार झाले.
अमेरिकेच्या २ खासदारांचा संसदेत प्रस्ताव !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन २४ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या व्हाईट हाऊस या निवासस्थानी दीपावली साजरी करणार आहेत.
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणार्या भारतीय हिंदूंनी लक्षात ठेवावे की, तेही त्यांच्या पाल्यांना नैराश्यग्रस्त करण्याच्या मार्गावरच नेत आहेत !