
मेक्सिको सिटी (मेक्सिको) – अमेरिकी खंडातील मेक्सिको देशाच्या इरापुआटो येथे एका आक्रमणकर्त्याने अंदाधुंद केलेल्या गोळीबारात १२ जण ठार झाले. यात शहराचे महापौर कॉनराडो मेनडोजा अलमेडा यांचाही समावेश आहे. गोळीबारानंतर आक्रमणकर्ता पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गेल्या मासाभरातील अशा प्रकारच्या गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. यापूर्वीही एका शहरात झालेल्या गोळीबारात महापौरांसह १८ जण ठार झाले होते.
Unidentified gunmen opened fire in a bar in the central Mexican city of Irapuato, killing 12 people. https://t.co/FOafP8ouHh
— IndiaToday (@IndiaToday) October 16, 2022
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Germany Narcissists Country : संशोधन : जर्मनीत सर्वाधिक आत्ममुग्ध (नार्सिसिस्ट) लोकांचा भरणा !