पाकिस्तानशी मैत्री ठेवण्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे धोकादायक धोरण !
अमेरिकेने पूर्वी केलेल्या चुकांमधून शिकायची बायडेन प्रशासनाची सिद्धता नाही. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने अमेरिकेची हानी होणार आहे.
अमेरिकेने पूर्वी केलेल्या चुकांमधून शिकायची बायडेन प्रशासनाची सिद्धता नाही. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने अमेरिकेची हानी होणार आहे.
‘वेकफिल्ड रिसर्च’ने ‘हेल्दी फॉर गुड मुव्हमेंट’च्या अंतर्गत १ सहस्र अमेरिकी प्रौढ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात आढळून आले की, ८४ टक्के लोकांना त्यांच्या प्रिय व्यक्तीसमवेत शक्य तेवढा वेळ बसून जेवण्याची इच्छा असते.
गांजाच्या प्रकरणी कारागृहातील सर्वांची होणार सुटका !
३ दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या ४ भारतियांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांना गोळ्या झाडून ठार करण्यात आले आहे.
अमेरिकेतील इंडियाना भागात असलेल्या पज्यू विद्यापिठात शिकणार्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची ४ ऑक्टोबरच्या रात्री विद्यापिठाच्याच वसतीगृहात हत्या करण्यात आली. वरुण मनीष छेडा असे या २० वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्या खोलीत रहाणार्या कोरियन विद्यार्थ्याला चौकशीसाठी अटक केली आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या टीनेक महापालिकेतील समितीकडून प्रस्ताव
आतंकवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप
संघटनांच्या अर्थपुरवठ्याचा स्रोत शोधणार !
हिंदू संघटनांकडून रस्त्यावर उतरून प्रस्तावाला विरोध
न्यूयॉर्क येथे एका भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकावर चाकूद्वारे आकमण करण्यात आले. भरतभाई पटेल असे त्यांचे नाव असून ते येथे वस्तू वितरणाचे काम करतात.
पाकला दिलेल्या एफ्-१६ विमानांच्या प्रकरणी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावले !
पुढील २ वर्षे ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी संकटाची ठरू शकतात. चालू वर्षाच्या अंतापर्यंत अमेरिका, तसेच जगातील इतर अर्थव्यवस्थांमध्ये भीषण आर्थिक मंदी येऊ शकते.