
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन २४ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या व्हाईट हाऊस या निवासस्थानी दीपावली साजरी करणार आहेत. यासह माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेही फ्लोरिडा येथील त्यांच्या ‘मार-ए-लागो’ या ‘रिसॉर्ट’मध्ये (मनोरंजनाचे ठिकाण) २१ ऑक्टोबर या दिवशी दीपावली साजरी करणार आहेत. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या दीपावलीच्या कार्यक्रमाला भारतीय वंशाच्या अमेरिकेतील प्रतिष्ठित नागरिकांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यासह सरकारमधील भारतीय वंशाच्या अधिकार्यांचाही यात समावेश असणार आहे.
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Germany Narcissists Country : संशोधन : जर्मनीत सर्वाधिक आत्ममुग्ध (नार्सिसिस्ट) लोकांचा भरणा !
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
अमेरिकेने भारतावर लादले १० टक्के अतिरिक्त आयात शुल्क
संपादकीय – अमेरिकेची कूटनीती !
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !