चीनकडून ऑस्ट्रेलियाच्या समुद्रातील सैनिकी सरावाची ३०० उपग्रहांद्वारे हेरगिरी !

अमेरिकेत झालेल्या सैनिकी सरावावरही चीनने उपग्रहांच्या माध्यमांतून लक्ष ठेवल्याची माहिती समोर आली होती.

अमेरिकेच्या भारतविरोधी महिला खासदार इल्हान उमर यांच्या पाकव्याप्त काश्मीर दौर्‍याचा खर्च पाकने केल्याचे उघड !

डावपेचांत भारतापेक्षा हुशार असणारा पाकिस्तान ! अशा कावेबाज पाकला शस्त्राचीच भाषा समजत असल्यामुळे भारताने पाकमध्ये घुसून त्याला धडा शिकवावा, अशीच राष्ट्रप्रेमी भारतियांची इच्छा आहे !

‘लॅटेम एअरलाइन्‍स’च्‍या विमानात मुख्‍य वैमानिकाला हृदयविकाराचा झटका !

दक्षिण अमेरिकेतील सर्वांत मोठे विमान आस्‍थापन असलेल्‍या ‘लॅटेम एअरलाइन्‍स’च्‍या एका विमानाच्‍या वैमानिकाला विमान हवेत असतांना हृदयविकाराचा झटका आला. या वेळी त्‍याच्‍या सहवैमानिकांनी परिस्‍थितीचा अंदाज घेत विमान जवळच्‍या विमानतळावर उतरवले.

७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जागतिक नेत्यांनी केले भारताचे अभिनंदन !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले की, या विशेष दिवशी भारताला विशेष शुभेच्छा ! भारतासमवेत असलेले आमचे रणनैतिक सहकार्य आमच्यासाठी पुष्कळ महत्त्वपूर्ण आहे.

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पायउतार होण्यामागे अमेरिकेचे षड्यंत्र !

अमेरिकी दबावामुळेच इम्रान खान यांच्या सत्ताकाळात पाकमधील महागाई मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली. सरकारच्या विरोधात मोठमोठी आंदोलने झाली, तसेच संपूर्ण विरोधी पक्ष एकत्र आले- अल्-जजीरा

अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स राज्यात आणीबाणी घोषित !

शरणार्थी मोठ्या प्रमाणात राज्यात घुसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगत हीली म्हणाल्या की, मॅसॅच्युसेट्स राज्य जवळपास ५ सहस्र ६०० कुटुंबे किंवा २० सहस्रांपेक्षा अधिक शरणार्थींना सहन करत आहे.

चीनला गोपनीय माहिती पुरवणार्‍या अमेरिकी नौदलातील २ अधिकार्‍यांना अटक

चीन अमेरिकेची गोपनीय माहिती गोळा करू शकतो, तर भारतातील माहिती गोळा करणे त्याला अवघड नसेल, अशीच शंका येते !

सर्वांनी शांतता राखावी ! – हरियाणातील नूंह येथील हिंसाचारावर अमेरिकेची प्रतिक्रिया

हरियाणामधील नूंह येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणाविषयी अमेरिकेनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले की, आम्हाला याविषयी ठाऊक नव्हते.

(म्हणे) ‘शेजारी देशांशी भारताची भूमिका आक्रमक !’ – पाकिस्तान

‘पाकिस्तान गव्हर्नन्स फोरम २०२३’ला संबोधित करतांना रब्बानी खार यांनी भारताला पाश्‍चिमात्य देशांचा आवडता देश असल्याचे सांगितले.

मालदीवमध्ये आतंकवादी संघटनांना साहाय्य करणार्‍या २९ आस्थापनांवर अमेरिकेने लादला प्रतिबंध !

अमेरिकेचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी ३१ जुलै या दिवशी सांगितले की, ज्या लोकांवर प्रतिबंध लादण्यात आला आहे, ते पत्रकार आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्यावर आक्रमण करण्याची योजना आखत होते.