अमेरिकेने चीनला अप्रत्यक्ष सुनावले !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिका अरुणाचल प्रदेशला ‘भारतीय क्षेत्र’ म्हणून मान्यता देते. येथे कोणत्याही प्रकारची घुसखोरी चुकीची आहे आणि प्रत्यक्ष नियंत्रणरेषा ओलांडून सैन्य, नागरी घुसखोरी किंवा अतिक्रमण करून कोणत्याही भूभागावर दावा करण्याच्या एकतर्फी प्रयत्नांना आम्ही विरोध करतो, अशा शब्दांत अमेरिकेने चीनला अप्रत्यक्ष सुनावले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी अरुणाचल प्रदेशात जाऊन सेला बोगद्याचे उद्घाटन केले होते. यावरून चीनने अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुन्हा दावा केला होता. यावरून अमेरिकेने आता वरील विधान केले आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !