संपादकीय : भारतद्वेषी विदेशी विद्यापिठे !
विदेशी विद्यापिठे ही भारतद्वेषी कारवायांचे अड्डे बनल्यामुळे तेथील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलणे आवश्यक !
विदेशी विद्यापिठे ही भारतद्वेषी कारवायांचे अड्डे बनल्यामुळे तेथील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलणे आवश्यक !
भारताने जाब विचारल्यानंतरही केजरीवाल यांच्या अटकेवर अमेरिकेने पुन्हा तोंड उघडले !
भारताचा मित्रदेश असल्याचे भासवून भारतविरोधी कारवाया करणार्या अमेरिकेला समजेल असे प्रत्युत्तर देणे आवश्यक !
क्रोकस सिटी हॉल येथे झालेल्या आक्रमणामागे अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेन यांचा हात आहे, असा दावा रशियाच्या ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’चे प्रमुख अलेक्झांडर बोर्टनिकोव्ह यांनी केला.
अमेरिकेच्या सरकारने या नौकेवरील कर्मचार्यांचे कौतुक केले आहे. नौका पुलाला धडकणार, हे लक्षात आल्यावर कर्मचार्यांनी तात्काळ प्रशासनाला याची माहिती दिली.
अमेरिका भारताचा विश्वासू मित्र नाही, हे नेहमीसाठीच लक्षात ठेवले पाहिजे. त्याला त्याच्या मर्यादांची जाणीव करून देत रहाणे परराष्ट्र धोरणासाठी आवश्यक आहे !
चंद्राचा निसर्गावर परिणाम होत असतो, तसाच तो मनुष्याच्या मनावरही परिणाम करतो. याचाही नासाने अभ्यास केला पाहिजे, तो भारतातील ऋषी-मुनींनी सहस्रो वर्षांपूर्वी केला आहे !
अमेरिकेमध्ये मागील ३ महिन्यांमध्ये तेथे वास्तव्य करणार्या भारतीय वंशाच्या ९ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्याच्या अन्वेषणांविषयी अमेरिकेने बोलावे !
गाझामध्ये रमजानच्या पार्श्वभूमीवर तात्काळ युद्धविरामाचा ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत नुकताच संमत करण्यात आला. इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या साडेपाच मासांपासून युद्ध चालू आहे.
रशियाने दावा केला आहे की, त्याच्या ‘मिग-३१’ या लढाऊ विमानांनी त्याच्या सीमेजवळ आलेल्या अमेरिकी सुपरसॉनिक विमानांना हाकलून लावले आहे.