आसाममध्ये अल् कायदाच्या २ संशयित आतंकवाद्यांना अटक
आसाममध्ये मागील काही दिवसांत आतंकवाद्यांना अटक होत आहे. सीमेवरील राज्यात अशा प्रकारे आतंकवादी सापडणे, हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक !
आसाममध्ये मागील काही दिवसांत आतंकवाद्यांना अटक होत आहे. सीमेवरील राज्यात अशा प्रकारे आतंकवादी सापडणे, हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक !
जिहादी आतंकवादी संघटना अल्-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याला काबुलमध्ये ठार मारण्यासाठी अमेरिकेने पाकच्या आकाशमार्गाचा वापर केला.
अल् कायदासारख्या आतंकवादी संघटनेशी संबंध असलेले मौलवी मदरशांमध्ये मुलांना घडवत आहेत. त्यामुळे अशा मदरशांतून आतंकवादीच निपजणार नाही, तर काय ?
जिहादी आतंकवादाने संपूर्ण जग त्रस्त आहे ! याविरोधात आता संपूर्ण जगाने संघटित होऊन जिहादी मानसिकता नष्ट करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले पाहिजेत !
बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील खारीबाडी भागातून अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून भारताच्या विरोधात युद्ध पुकारण्याच्या संदर्भातील साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अल्-कायदाकडून भारतातील मुसलमानांना चिथावणी !
‘अल् कायदा’ आतंकवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेननंतर या संघटनेचा नेता अयमान अल् जवाहिरी याला अमेरिकेने ड्रोनच्या साहाय्याने ठार केले आहे. हे आक्रमण अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये करण्यात आले.
अल्-कायदाचा प्रमुख अल्-जवाहिरी याला अफगाणिस्तानात ठार मारल्यानंतर अमेरिकेने आता येथील गझनी प्रांतातील अंदारे क्षेत्रावरही क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे.
अमेरिकेने अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या अयमान अल्-जवाहिरी याला ठार केल्यानंतर आता अमेरिकी विदेश विभागाने जगभरातील त्याच्या नागरिकांना सतर्कतेचा आदेश दिला आहे.
वर्ष २०११ मध्ये ९ सप्टेंबरला (९/११) ३ सहस्रांहून अधिक अमेरिकी नागरिकांचे बळी घेणार्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या ‘ट्वीन टॉवर’वरील आतंकवादी आक्रमणाचा सूड अमेरिकेने अंतिमतः १ ऑगस्ट २०२२ या दिवशी घेतला.