घरपट्टी वाढीविषयी पालिका आणि नगरपंचायती यांना आदेश !

जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, घरपट्टीवाढीविषयीचे आदेश कार्यालयीन आणि आर्थिक शिस्तीस अनुसरून आहेत. त्यामुळे घरपट्टी वाढीविषयीच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आणि बंधनकारक आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचा वर्धापनदिन समारंभ ७ जानेवारीला ! – सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त

नवी मुंबई महानगरपालिकेचा ३३ वा वर्धापनदिन समारंभ १ जानेवारी ऐवजी ७ जानेवारी या दिवशी होणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली.

अमेरिकेत नववर्ष साजरे करणार्‍या लोकांवर ट्रक चढवून आक्रमण : १२ जणांचा मृत्यू

अमेरिकेतील लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरातील बोर्बन रस्त्यावर ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष साजरा करणार्‍या लोकांवर एका व्यक्तीने ट्रक चालवला.

मुसलमानांपासून माझ्या बहिणींचे शीलरक्षण करण्यासाठी केली हत्या !

एका हॉटेलमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह आढळून आले. यांत ४ बहिणी आणि त्यांच्या आईचा समावेश आहे.

माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीग सार्वत्रिक निवडणूक लढवू शकतो ! – बांगलादेशाचे मुख्य निवडणूक आयुक्त

निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी अल्पसंख्यांक हिंदूंना सुरक्षा पुरवली गेली पाहिजे. यासाठी नसीरुद्दीन काय करणार आहेत ?

जळगावमध्ये घरगुती गॅसच्या काळाबाजार प्रकरणी ४ धर्मांधांवर कारवाई !

जप्त मुद्देमालाची किंमत २ लाख १ सहस्र रुपये इतकी आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

तेलंगाणामध्ये सौर प्रकल्पासाठी सरकारी भूमीऐवजी चर्च आणि वक्फ यांच्या भूमीचा वापर करावा !

तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे हिंदूंच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. ही मागणी लावून धरण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !

उत्तरप्रदेश येथील कुंभमेळ्यासाठी पुणे येथून ‘भारत गौरव’ रेल्वेचे आयोजन !

‘आय.आर्.सी.टी.सी.’च्या या सेवेद्वारे देशभरातून वर्षभरात आतापर्यंत ८६ रेल्वे गाड्या विविध मार्गांवरून धावल्या आहेत. विशेषतः धार्मिक सोहळ्याच्या अनुषंगाने या गाड्यांचे प्रमाण अधिक आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुंबईत २१ लाख रुपयांचा गुटखा जप्त !; गांजाची तस्करी करणारा धर्मांध रिक्शाचालक अटकेत !…

राज्यात गुटखाबंदी असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा आणणार्‍यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

Subsidised Ration During Mahakumbh : आखाडे आणि कल्पवासी यांना सरकारकडून मिळणार स्वस्त धान्य !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार आखाडा आणि कल्पवासी यांना सरकारकडून ६ रुपये प्रतिकिलो तांदूळ, ५ रुपये प्रतिकिलो गव्हाचे पीठ, १८ रुपये प्रतिकिलो साखर आदी मिळणार आहे.