हास्यास्पद पाश्‍चात्त्य शिक्षणप्रणाली !

‘पाश्‍चात्त्य शिक्षण कोणत्याही समस्येच्या मूळ कारणांपर्यंत, उदा. प्रारब्ध, वाईट शक्ती, काळमहात्म्य येथपर्यंत जात नाही. क्षयरोग्याला क्षयरोगाचे जंतू मारणारे औषध न देता केवळ खोकल्याचे औषध देण्यासारखे त्यांचे उपाय आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ISRO Big Success : ‘इस्रो’ला मोठे यश : कोणत्याही प्रदूषणाविना अंतराळात निर्माण केली ऊर्जा !

‘फ्युल सेल’ तंत्रज्ञान ! विशेष म्हणजे ऊर्जा निर्माण करण्याच्या या प्रक्रियेत शुद्ध पिण्याचे पाणीही बनते. त्याचा उपयोग अंतराळात जाणार्‍या मानवाला होणार आहे. इस्रोचे हे मोठे यश आहे !

संपादकीय : आत्मनिर्भरतेतून राष्ट्रवाद !

भारत आत्मनिर्भर होण्यासाठी उचलली गेलेली पावले हा नरेंद्र मोदी शासनाच्या दूरदर्शीत्वाचा परिणाम होय !

सांगली येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानद्वारे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाविषयी अश्लाघ्य वक्तव्य केल्याप्रकरणी येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जाहीर निषेध करण्यासाठी ४ जानेवारी या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ‘जाहीर निषेध आंदोलन’ करण्यात आले.

आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची भाजपची मागणी !

जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीराम यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्याविषयी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली.

आदर्श कुणाचा ठेवावा ?

आदर्श कुणाचा घ्यावा ? पराभूत आणि नकारात्मक मानसिकतेत जाणार्‍यांचा कि सकारात्मक राहून आयुष्याच्या यशोशिखरावर पोचणार्‍यांचा ? देशाशी कसलेही देणे-घेणे नसणार्‍यांचा…

महापालिकेचे अधिकारी एवढे अतार्किक किंवा बेफिकीर कसे असू शकतात ? – मुंबई उच्च न्यायालय

पदपथावर बसवण्यात आलेल्या स्टीलच्या खांबांमध्ये (बोलार्ड) अगदी अल्प अंतर ठेवल्यामुळे ‘व्हीलचेअर’ (चाकाची आसंदी) वापरणार्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

९६ वर्षीय रामभक्त कारसेवक शालिनी डबीर यांचा रा.स्व. संघ आणि भाजप कार्यकर्ते यांच्याकडून विशेष सन्मान !

मुंबईहून वर्ष १९९० मध्ये अयोध्येत पोचलेल्या दादरच्या कारसेवक महिलांच्या जथ्थ्याला अटक करून उत्तरप्रदेश पोलिसांनी एका शाळेच्या आवारात बंदिस्त केले होते.

सकाळी ६ पूर्वी वाजणार्‍या भोंग्यावर कारवाई करण्याची मागणी !

वक्फ बोर्डचा काळा कायदा रहित करण्यात यावा, महाराष्ट्रात आणि देशात हलाल उत्पादनांवर बंदी आणावी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सकाळी ६ पूर्वी वाजणार्‍या भोंग्यावर कारवाई करावी.