Terriorists Arrested : राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने वर्ष २०२३ मध्ये अटक केले ६२५ आतंकवादी !
केवळ अटक करून थांबू नये, तर अशांना जलद गतीने कठोर शिक्षा मिळण्यासाठीही प्रयत्न झाला पाहिजे !
केवळ अटक करून थांबू नये, तर अशांना जलद गतीने कठोर शिक्षा मिळण्यासाठीही प्रयत्न झाला पाहिजे !
या मोहिमेचे आयुष्य अनुमाने ५ वर्षांचे असेल. ही भारताची पहिली समर्पित ‘पोलरिमीटर’ मोहीम आहे.
इस्रायला मात्र युद्धविराम अमान्य असल्याचे सांगितले जात आहे.
मंदिरांचे महत्त्व न समजणारेच नाही, तर मंदिरांचा द्वेष करणारेही अशा प्रकारची विधाने करतात !
‘करणी सेने’ने तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित बांधकामामुळे सांस्कृतिक वारसा स्थळाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना आखाव्यात.
प्राध्यापक पदावरील व्यक्ती अशी वागत असेल, तर ती विद्यार्थ्यांवर कसले संस्कार करणार ?
प्रस्तावित कळसा-भंडुरा प्रकल्पांमुळे म्हादई अभयारण्यातील नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होणार असल्याने गोव्याच्या वन खात्याने कर्नाटक सरकारला यापूर्वीच ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
कांदोळी येथे एका क्लबमध्ये पार्टीच्या वेळी लावलेल्या संगीताच्या मोठ्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन या परिसरात रहाणार्या एका व्यक्तीचे निधन झाले. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
समुद्री कासव किनारी भागात येऊन मऊ वाळूमध्ये खड्डा खोदते अणि त्यात अंडी घालून निघून जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या परिसरात ध्वनीप्रदूषण वाढले आहे. किनारी भागात सर्वत्र लखलखणारे दिवे आणि विद्युत् रोषणाई दिसते.
खासदार भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘‘देहली येथे छत्रपतींचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, असा समस्त शिवप्रेमींचा आग्रह आहे.