Supreme Court Verdict : महाराष्ट्रातील न्यायालयाने निकाल दिल्याने गुजरात सरकारला शिक्षा माफ करण्याचा अधिकार नाही !

बिल्किस बानो बलात्कारप्रकरणी गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल !

Eshwarappa Warns On Hindu Temples : हिंदूंची मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदी स्वेच्छेने रिकाम्या करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा !

हिंदु कामगारांच्या संमेलनात बोलत होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही ईश्‍वरप्पा यांनी ‘देशातील मंदिरांच्या जागी बांधलेली एकही मशीद सोडणार नाही’ असे विधान केले होते.

Bangladesh BoudhMath On Fire :बांगलादेशात १५० वर्षे जुना बौद्ध मठ जाळण्याचा प्रयत्न !

बांगलादेशातील या घटनेचा भारतातील बौद्ध धर्मीय निषेध करतील का ?

Vandalization Ram-Janaki Temple : रांची (झारखंड) येथील राम-जानकी मंदिरात अज्ञातांकडून चोरी करून मूर्तींची तोडफोड !

देशातील मंदिरे अद्यापही असुरक्षित आहेत, ही स्थिती पालटण्यासाठी भारताला आता लवकरात लवकर हिंदु राष्ट्र बनवणेच आवश्यक आहे !

Anti-Hindu Statements : (म्हणे) ‘भाजप स्वतःच्याच लोकांकडून अयोध्येत बाँबस्फोट घडवून त्याचे खापर पाकिस्तान आणि मुसलमान यांच्यावर फोडेल !’ – अजय यादव, राष्ट्रीय जनता दल

तोंड आहे म्हणून काहीही बरळणारे आमदार अजय यादव !

Congress Avoids Political Damage : कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून राज्यात २२ जानेवारीला ३४ सहस्र मंदिरांमध्ये विशेष पूजा करण्याचा आदेश !

आतापर्यंत श्रीरामाला काल्पनिक म्हणणार्‍या काँग्रेसला झालेली ही सद्बुद्धी नसून राजकीय हानी होण्यापासून वाचण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे !  

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरच महायुतीचा महामेळावा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरच महायुतीचा महामेळावा होणार आहे. १४ जानेवारीला एकाच जिल्ह्यात ३५ ठिकाणी महायुतीचे मेळावे होणार आहेत. फेब्रुवारीच्या शेवटी महामेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

एस्.एस्.सी. (१० वी च्या) सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढला ! – गणेश नाईक, आमदार, भाजप

एस्.एस्.सी. बोर्डाच्या धरतीवरील एस्.एस्.सी. सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी नेरूळ येथे केले.

‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ तात्काळ रहित करा ! – हेमंत सोनवणे, हिंदु जनजागृती समिती

‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ हा कायदा हिंदूंच्या धार्मिक स्थळांच्या विषयातील एक अन्यायकारक आणि काळा कायदा आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ हा कायदा तात्काळ रहित करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी केली.

२८ जानेवारीला कोल्हापूर येथे शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन ! – राजेश क्षीरसागर

मुख्यमंत्र्यांचे राज्यभर १६ पदाधिकारी मेळावे पार पडणार आहेत. शिवसेनेचे सर्व खासदार पुन्हा निवडून आणण्याच्या उद्देशाने हे मेळावे घेण्यात येणार आहेत.