कर्नाटकातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री के.एस्. ईश्वरप्पा यांची चेतावणी !

बेळगाव (कर्नाटक) – हिंदूंची मंदिरे पाडून बनवलेल्या मशिदी स्वच्छेने रिकाम्या करणे तुमच्यासाठी योग्य ठरेल, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागले, अशी चेतावणी कर्नाटकातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री के.एस्. ईश्वरप्पा यांनी दिली.
Senior BJP leader and former minister from Karnataka K.S. Eshwarappa issues a warning!
Voluntarily vacate the mosques, which were constructed after demolishing Hindu temples, or else be prepared to face the consequences.
✍🏻 Visit to get 'Bharatiya' & 'Hindu' Editorial… pic.twitter.com/JoSs79DDos
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 8, 2024
ते येथे हिंदु कामगारांच्या संमेलनात बोलत होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही ईश्वरप्पा यांनी ‘देशातील मंदिरांच्या जागी बांधलेली एकही मशीद सोडणार नाही’ असे विधान केले होते.
सौजन्य इंडिया टूडे
ईश्वरप्पा पुढे म्हणाले की, मथुरेसह आणखी २ ठिकाणांचा विचार चालू आहे. न्यायालयाचा निर्णय एकदा येऊ द्या. आज असो वा उद्या, आम्ही मंदिरांचे बांधकाम चालू करू, याविषयी कुठलीही शंका नसावी.
‘श्रद्धे’चा बाजार !
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
भाजपचे आमदार शंकर जगताप यांचे सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !