आहारात मांस असल्याचा कोणताही उल्लेख स्वतः प्रभु श्रीरामांनी केलेला नाही !
‘वैदिक आणि अवैदिक’ हा अनावश्यक वाद निर्माण करणार्या एका सद्गृहस्थांनी ‘वाल्मीकि रामायणा’च्या अयोध्याकांडातील म्हटलेला श्लोक येथे देत आहे. त्यांनी तो रामाच्या मांसभक्षणाचा संदर्भ असल्याचे म्हटले आहे.