संस्कृत भाषेचे सौंदर्य : मूर्खाचे हृदय कळणे अशक्य असणे
वाळू पिळून प्रयत्नाने त्यातून तेलही काढता येऊ शकेल, तहानेने व्याकूळ झालेला मृगजळातील पाणी पिऊ शकेल, कदाचित् (वनात) भटकून सशाचे कान मिळू शकेल…
वाळू पिळून प्रयत्नाने त्यातून तेलही काढता येऊ शकेल, तहानेने व्याकूळ झालेला मृगजळातील पाणी पिऊ शकेल, कदाचित् (वनात) भटकून सशाचे कान मिळू शकेल…
समर्थ म्हणतात की, ज्ञान झाल्यावर ईश्वराच्या रूपाचे आकलन होते. सर्वत्र तोच तो, तोच राम, ईश्वर दिसतो. ही केवळ कल्पना नाही. थोर संत हे अनुभवत असतात.
पांढर्या रंगाच्या धोतरातून सूर्यप्रकाश परावर्तित होतो. त्यामुळे उन्हात कामे करतांना आवश्यकतेनुसार डोके, कान आणि नाक यांभोवती धोतर गुंडाळल्याने आपले उन्हापासून रक्षण होण्यास साहाय्य होते.
अमली पदार्थाच्या गुन्हेगारीत धर्मांधच नेहमी पुढे असतात, हे लक्षात घ्या !
मागील भागात ‘पू. सत्यनारायण तिवारी यांचे बालपण, शिक्षण, त्यांनी केलेले समाजकार्य आणि त्यानंतर त्यांची सनातन संस्थेच्या माध्यमातून चालू झालेली साधना’ यांविषयी पाहिले. या भागात ‘त्यांच्या मनात सनातन संस्थेविषयी निर्माण झालेली श्रद्धा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेला अनन्यभाव’ यांविषयी पहाणार आहोत.
नाम स्मरा हो नाम स्मरा । गुरुरायांचे चरण धरा ।। १ ।।
मनोभावे भक्ती करा । देव येईल तुमच्या घरा ।। २ ।।
विरार-नागदादरम्यान १४३ कि.मी.वर, तसेच मुंबई ते रतलाम दरम्यान ‘कवच’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. रेल्वेगाड्यांची समोरासमोर होणारी टक्कर टाळण्यासाठी स्वदेशी बनावटीची ‘कवच’ यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.