हल्लीच्या पिढीची कृतघ्नता !

‘धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी कृतघ्न झालेल्या हल्लीच्या पिढीला आई-बाबांची मालमत्ता हवी असते; पण वृद्ध झालेल्या आई-बाबांची सेवा करायची नसते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कल्कि मंदिराला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करा !

संभल (उत्तरप्रदेश) येथे ५०० वर्षांपूर्वी भगवान कल्कि यांचे मंदिर होते; मात्र बाबराने ज्याप्रमाणे अयोध्येतील श्रीराममंदिर पाडून तेथे मशीद बांधली, त्याप्रमाणेच येथेही कल्कि मंदिर पाडून तेथे शाही जामा मशीद बांधण्यात आली.

संपादकीय : ‘निवडणूक रोखे योजना’ नकोच !

विदेशी धनाढ्यांनी गुप्तपणे राजकीय पक्षांना निधी दिल्यास एकप्रकारे भारतीय राजकारणावर त्यांचेच नियंत्रण राहील !

पाकिस्तानी कलाकार हवेत कशाला ?

साधारणतः १०-१२ वर्षांपूर्वी समस्त वाहिन्यांवर ‘रिॲलिटी शो’चे पेव फुटले होते. यांमध्ये गाणे आणि नृत्य यांचे कार्यक्रम अधिक प्रमाणात असत. या प्रत्येक कार्यक्रमात किमान एकतरी स्पर्धक पाकिस्तानी असे.

श्रेष्ठ प्रतीचा लोकसंग्रह करणारे ‘जनसंघटक’ महाराणा प्रताप !

मेवाडच्या उदयसिंहांच्या पश्चात त्यांचा ज्येष्ठ आणि पराक्रमी पुत्र ‘प्रताप’ याचा वर्ष १५७२ मध्ये राज्याभिषेक झाला, तेव्हा तो ३२ वर्षांचा होता (जन्म ९.५.१५४०). अर्थात् त्यापूर्वी अनेक वर्षे प्रताप यांच्या पराक्रमाच्या..

पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांना अटकपूर्व जामीन संमत !

कोरोना महामारीच्या काळामध्ये वारजे येथील कै. अरविंद बारटक्के रुग्णालयामध्ये कोरोना चाचणी (अँटिजेन) किट, अन्य वैद्यकीय साहित्य यांची खासगी रोगनिदान केंद्रचालकांना परस्पर विक्री केली.

छत्रपती शिवरायांच्‍या राजकीय धोरणांचे विविध पैलू

तुमच्‍या बादशाहला माझा निरोप देण्‍यासाठी मी तुम्‍हाला जिवंत ठेवले आहे. तुमच्‍या बादशाहला सांगा, तुमची सुरत बेसूरत केली.तुम्‍ही जिथे राज्‍य करता ती देहलीसुद्धा तुमची नाही. ही पुरातन हिंदूंची आहे.

समाजासाठी अखंडपणे काम करणारे तपस्‍वीसम्राट असलेले प.पू. आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज !

दिगंबर जैनमुनी परंपरा सहस्रो वर्षांपासून चालत आली आहे. ही मुनी परंपरा पुन्‍हा एकदा पुनर्स्‍थापित करण्‍याचे कार्य प.पू. प्रथमाचार्य १०८ श्री शांतिसागरजी महाराज यांनी केले.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्‍यात काही अडचण आहे का ?

सुदैवाने आताच्‍या सत्ताधार्‍यांना स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांची थोरवी सर्वांत अधिक ठाऊक आहे. सत्तेवर येऊन १० वर्षे झाली, तरी सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्‍यात त्‍यांना अडचण काय आहे ?