२० फेब्रुवारी : सनातनचे संत पू. बलभीम येळेगावकर यांचा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

सनातन आश्रम, देवद येथील सनातनचे ८२ वे संत पू. बलभीम येळेगावकर यांचा आज ८९ वा वाढदिवस

(५.११.२०१८ या दिवशी संतपदी विराजमान)

पू. बलभीम येळेगावकर

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.