फलक प्रसिद्धीकरता
संभल (उत्तरप्रदेश) येथे ५०० वर्षांपूर्वी भगवान कल्कि यांचे मंदिर होते; मात्र बाबराने ज्याप्रमाणे अयोध्येतील श्रीराममंदिर पाडून तेथे मशीद बांधली, त्याप्रमाणेच येथेही कल्कि मंदिर पाडून तेथे शाही जामा मशीद बांधण्यात आली.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/766411.html