गोवा : मानपानावरून हरवळे येथील श्रीक्षेत्र रुद्रेश्वर देवस्थानात उफाळला वाद

या मंदिरात हरवळे आणि कुडणे येथील गावकर महाजनांचाही मानपान असतो. या मानपानाच्या सूत्रावरून गेल्या काही वर्षांपासून देवस्थानात वाद चालू आहे; मात्र वेळोवेळी प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर सामोपचाराने वाद मिटवला जातो.

Goa Reservation For Election : लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणासंबंधी अधिसूचना काढा ! – ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन फॉर एस्.टी.’ची मागणी

गोव्यातील अनुसूचित जमातींना विधानसभेत आरक्षण मिळावे, यासाठी गोवा सरकार सातत्याने पाठपुरावा करत असल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे. गोव्यात आजवर अनुसूचित जमातींच्या लोकांची संख्या अल्प असल्याच्या कारणाखाली त्यांना राजकीय आरक्षण दिले जात नव्हते.

भारतातील सात्त्विक लोकांच्या चुकीच्या दृष्टीकोनाचा परिणाम !

‘स्वतःवर संकट येत असतांनाही सात्त्विक लोक काही वेळा क्रियमाणाचा वापर न करता ईश्‍वरावरील अर्धवट श्रद्धेच्या आधारे ‘होईल सर्व चांगले’ या चुकीच्या दृष्टीकोनातून त्या संकटाकडे बघतात. त्यामुळे . . . परकियांनी भारतावर आक्रमण करून येथे शेकडो वर्षे राज्य करू शकण्याचे हेच मुख्य कारण आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांवर कठोर कारवाई का नाही ?

नवी देहली येथील इंद्रलोक भागात रस्त्यावर नमाजपठण करून वाहतुकीची कोंडी करणार्‍यांना लाथा मारुन हकलुन लावल्याच्या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबीत करण्यात आले आहे.

संपादकीय : मोदी यांचा काश्मीर दौरा !

भारताची अखंडता टिकवण्यासाठी प्रयत्नरत असणार्‍या पंतप्रधानांप्रमाणे सर्वांनीच राष्ट्रहितार्थ कृतीशील व्हावे !

‘कॉपी’ची कुप्रथा !

कॉपी करणे म्हणजे स्वतःला गुन्हेगारीची सवय लावून घेणे. वर्षभर अभ्यास करून परीक्षेला आनंदाने सामोरे जाणे ही नैतिकता, तर वर्षभर उनाडक्या करून ऐन परीक्षेच्या काळात अभ्यास झाला नाही, म्हणून कॉपीसारख्या गैरमार्गाचा अवलंब करणे, ही अनैतिकता आहे.

भारत-चीन सीमेवर भारताचे ‘१८ कोर’ सैन्य तैनात !

आता भारत-चीन सीमेवर ५ रक्षात्मक आणि २ आक्रमक ‘कोर’ तैनात आहेत. याआधी भारतीय सैन्याचे लक्ष पाकिस्तानी सीमेवर केंद्रित असायचे आणि चीन सीमेवर असलेली तुकडी ही केवळ सीमेचे रक्षण करणारी होती; परंतु आता भारताने आपल्या आक्रमक ‘कोर’ चीनच्या विरोधात तैनात केल्या आहे.

पाकिस्तानचा ‘गरीब २०’मध्ये नक्कीच समावेश होईल !

पाकिस्तानात महागाई २० टक्क्यांवर पोचली आहे. लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. परकीय गंगाजळी १० अब्ज डॉलरही नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ‘बेल आऊट पॅकेज’ दिले नाही, तर अर्थव्यवस्था कोलमडेल, अशी दुःस्थिती !

ध्वनीप्रदूषणासारखे उघड गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांवर कारवाई न करणार्‍या पोलिसांवर कारवाई करा !

‘बाल हक्क संरक्षण आयोगाने गोवा राज्यातील हणजूण आणि वागातोर येथील मद्यालये, क्लब आणि उपाहारगृहे यांच्याकडून होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात तातडीने अन् कठोरपणे कारवाई करण्याचे निर्देश गोवा पोलीस, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून देशाला अस्थिर करणे धोकादायक !

किमान शेतमालाला आधारभूत भाव मिळावा इत्यादी मागण्यांसाठी ‘संयुक्त किसान मोर्चा’ अन् ‘पंजाब किसान मजदूर संघर्ष समिती’ अशा काही शेतकरी संघटनांचे देहलीत आंदोलन चालू आहे.