रस्त्यावर नमाजपठण करणार्यांवर कठोर कारवाई का नाही ?
नवी देहली येथील इंद्रलोक भागात रस्त्यावर नमाजपठण करून वाहतुकीची कोंडी करणार्यांना लाथा मारुन हकलुन लावल्याच्या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबीत करण्यात आले आहे.
नवी देहली येथील इंद्रलोक भागात रस्त्यावर नमाजपठण करून वाहतुकीची कोंडी करणार्यांना लाथा मारुन हकलुन लावल्याच्या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबीत करण्यात आले आहे.
भारताची अखंडता टिकवण्यासाठी प्रयत्नरत असणार्या पंतप्रधानांप्रमाणे सर्वांनीच राष्ट्रहितार्थ कृतीशील व्हावे !
कॉपी करणे म्हणजे स्वतःला गुन्हेगारीची सवय लावून घेणे. वर्षभर अभ्यास करून परीक्षेला आनंदाने सामोरे जाणे ही नैतिकता, तर वर्षभर उनाडक्या करून ऐन परीक्षेच्या काळात अभ्यास झाला नाही, म्हणून कॉपीसारख्या गैरमार्गाचा अवलंब करणे, ही अनैतिकता आहे.
आता भारत-चीन सीमेवर ५ रक्षात्मक आणि २ आक्रमक ‘कोर’ तैनात आहेत. याआधी भारतीय सैन्याचे लक्ष पाकिस्तानी सीमेवर केंद्रित असायचे आणि चीन सीमेवर असलेली तुकडी ही केवळ सीमेचे रक्षण करणारी होती; परंतु आता भारताने आपल्या आक्रमक ‘कोर’ चीनच्या विरोधात तैनात केल्या आहे.
पाकिस्तानात महागाई २० टक्क्यांवर पोचली आहे. लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. परकीय गंगाजळी १० अब्ज डॉलरही नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ‘बेल आऊट पॅकेज’ दिले नाही, तर अर्थव्यवस्था कोलमडेल, अशी दुःस्थिती !
‘बाल हक्क संरक्षण आयोगाने गोवा राज्यातील हणजूण आणि वागातोर येथील मद्यालये, क्लब आणि उपाहारगृहे यांच्याकडून होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात तातडीने अन् कठोरपणे कारवाई करण्याचे निर्देश गोवा पोलीस, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
किमान शेतमालाला आधारभूत भाव मिळावा इत्यादी मागण्यांसाठी ‘संयुक्त किसान मोर्चा’ अन् ‘पंजाब किसान मजदूर संघर्ष समिती’ अशा काही शेतकरी संघटनांचे देहलीत आंदोलन चालू आहे.
‘सना’ या शब्दाचा मूळ अर्थ प्राचीन, जुना असा आहे. काळाचा निर्देश करणारा ‘तन’ हा प्रत्यय जोडून ‘सनातन’ हा शब्द सिद्ध होतो. ‘प्राचीन काळापासून चालत आलेला, शाश्वत, चिरंतन’, असा त्याचा अर्थ होईल.
बंगाल येथे तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत हिंदूंवर सातत्याने अनन्वित अत्याचार केले जात आहेत. गेली अनेक वर्षे बंगालमधील संदेशखाली येथे हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्या तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.
प.पू. पांडे महाराज यांनी अनेक कष्टप्राय शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांवर उपाय सांगून शेकडो साधकांना बरे केले. ‘मी साधकांसाठी उपाय करत नसून प.पू. डॉक्टरच माझ्या माध्यमातून साधकांसाठी उपाय करत आहेत आणि तेच साधकांना उपाय सांगत आहेत’, असा त्यांचा भाव असे.