‘आगाशे विद्यामंदिर’ने आता राज्यातही यश मिळवावे ! – डॉ. परकार
सातत्यपूर्ण उपक्रम, उत्कृष्ट नियोजन, अच्युतराव पटवर्धन आणि जोग सरांची उच्चतम शैक्षणिक गुणवत्ता, कार्यानुभव, शालेय सुंदर परिसर, बालमनावरील संस्कार यांमुळे शाळेला यश मिळाले.
सातत्यपूर्ण उपक्रम, उत्कृष्ट नियोजन, अच्युतराव पटवर्धन आणि जोग सरांची उच्चतम शैक्षणिक गुणवत्ता, कार्यानुभव, शालेय सुंदर परिसर, बालमनावरील संस्कार यांमुळे शाळेला यश मिळाले.
काश्मीरमधील फुटीरतावादी नेता याचिन मलिक याच्या ‘जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट’ या संघटनेवर घालण्यात आलेल्या बंदी केंद्र सरकारने आणखी ५ वर्षांसाठी वाढवली.
अशांना ‘देशद्रोही’ घोषित करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे. तरच असे कृत्य कुणी करू धजावणार नाही !
श्रीलंकेच्या नौदलाने १५ मार्चला उत्तर जाफना द्वीपकल्पातील कराईनगरच्या किनार्याजवळ १५ भारतीय मासेमारांना अनधिकृत मासेमारी केल्याच्या आरोपाखाली कह्यात घेतले.
भाग्यनगर (तेलंगाणा) येथे चालू असलेला ‘जागतिक अध्यात्म महोत्सव’ !
हिंदु मंदिरांची गमावलेली मालमत्ता परत मिळवण्याच प्रयत्न !
केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएएच्या) विरोधात एम्.आय.एम्.चे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली.
हिंद महासागरात आतंकवादी आणि दरोडेखोर यांच्या विरोधात भारतीय नौदलाचे दोन हात !
हिंदी महासागर क्षेत्र प्रचंड आर्थिक वाढीचा अनुभव घेत आहे आणि येत्या ५०-६० वर्षांत ते एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र बनणार आहे, असे मत श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी व्यक्त केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीएए कायद्यावरून केले विधान !