Bhojshala Survey : २२ मार्चपासून धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेचे होणार वैज्ञानिक सर्वेक्षण !
२९ एप्रिलपर्यंत सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला जाणार !
२९ एप्रिलपर्यंत सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला जाणार !
त्याच्यासह अन्य २ आतंकवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे.
संतप्त चीनने श्रीलंकेला देण्यात येणारे साहाय्य थांबवले !
सेन्सॉर बोर्डाचा हिंदुद्वेष पुन्हा एकदा चव्हाट्यावर ! हिंदुद्वेष्टे आणि साम्यवादी यांचा अड्डा बनलेला सेन्सॉर बोर्ड ! अशांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता हिंदूंनी दबावगट निर्माण केले पाहिजेत !
गोवा सरकार, ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन’ आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले असून त्यांना योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे.
१९ मार्च २०२४ या दिवशी त्यांनी मुख्यमंत्री या नात्याने ५ वर्षे पूर्ण केली आहेत. डॉ. प्रमोद सावंत हे सलगपणे ५ वर्षे मुख्यमंत्रीपदी रहाणारे राज्याचे चौथे नेते ठरले आहेत !
खासदार नवनीत राणा या ५ वर्षे भाजपसमवेत राहिल्या आहेत. लोकसभेत त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांची बाजू ठामपणे मांडली आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची हे भाजपची केंद्रीय संसदीय समिती ठरवेल, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर केले.
‘फ्लाय ९१’ या विमान आस्थापनाच्या सिंधुदुर्ग ते हैदराबाद विमानसेवेला १८ मार्चला प्रारंभ झाला; मात्र १९ मार्चला ५० प्रवाशांना घेऊन हैदराबादला जाण्याच्या सिद्धतेत असलेल्या विमानाची फेरी रहित झाल्याचे अचानक घोषित करण्यात आल्याने या प्रवाशांना मनस्ताप भोगावा लागला.