(म्हणे) ‘अमेरिका भारताला आमच्याविरुद्ध चिथावणी देत आहे !’

चीन भारताच्या विरोधात पाकिस्तानची नेहमी बाजू घेत असतो, त्याविषयी चीन तोंड उघडेल का ?

Beef Seized Illegal Slaughterhouse : कडब (कर्नाटक) येथील बेकायदेशीर पशूवधगृहातून ९४ किलो गोमांस जप्त

येथे ३ गायींची हत्या झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी इलियास याला अटक केली आहे, तर महंमद आमु हा पसार झाला आहे. इलियास याच्या घरीच हे पशूवधगृह चालवण्यात येत होते.

Dumka Murder Case : १७ वर्षांच्या अंकिताला जिवंत जाळणार्‍या शाहरूख आणि नईम यांना जन्मठेपेची शिक्षा

अशांना फाशीचीच शिक्षा करणे योग्य होते, असेच जनतेला वाटते !

Bengaluru Blast Arrest : बेंगळुरूतील बाँबस्फोटाच्या प्रकरणी शरीफ याला अटक

त्याने अन्य आरोपींना स्फोटासाठी साहित्य पुरवले होते. त्याला अटक करण्यासाठी ३ राज्यांत १८ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या.

Delhi Minor Girl Rape : देहलीत ३ वर्षांच्या हिंदु मुलीवर वासनांध मुसलमानाने केला बलात्कार !

मुलीची प्रकृती चिंताजनक !

T Raja Singh House Arrest : भाग्यनगर (तेलंगाणा) येथील भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना पोलिसांनी घरातच केले नजरकैद !

तेलंगाणात काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट आल्यापासून हिंदू आणि त्यांचे नेते यांवर अन्याय होत आहे, हे काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना लक्षात येईल, तो सुदिन !

Goa Drug Racket Harmal : हरमल येथून १ कोटी ६९ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले

‘सिलोसायबीन मशरूम’ हे ‘मॅजिक मशरूम’ म्हणूनही ओळखले जाते. याच्या सेवनामुळे व्यक्ती भ्रमिष्ट होऊन ती वेळ आणि जागा यांची जाणीव गमावते, तसेच हृदयाची गती वाढणे किंवा मळमळ आदी शारीरिक परिणाम दिसून येतात. 

सिंधुदुर्ग : सावंतवाडीत वन्यप्राण्यांसाठी पाण्याच्या कृत्रिम तळ्याची निर्मिती

वन्यप्राण्यांमुळे होणारी हानी लक्षात घेऊन नागरिक करतात, तशी उपाययोजना वन विभागाने का केली नाही ? वन्य प्राणी आणि नागरिक यांच्या दृष्टीने वेळेवर अन् योग्य उपाययोजना काढू न शकणारा वन विभाग काय कामाचा ?

HJS Campaign SURAJYA ABHIYAN : उन्हाळ्याच्या सुट्टीत खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसगाड्यांच्या तिकिटांच्या दरावर नियंत्रण आणा !

बेकायदेशीर ‘ॲग्रीगेटर ॲप्स’वर कारवाई करण्याची मागणी ‘सुराज्य अभियान’ करत आहे, तसेच ‘प्रवासी वाहतुकीसंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी वाहतूक खात्याने ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसिद्ध करावा’, अशीही मागणी ‘सुराज्य अभियान’ने केली आहे.

Delhi Liquor Scam : ‘ईडी’कडून गोव्यातील आप नेत्यांसह चौघांची चौकशी

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कह्यात घेतल्यानंतर न्यायालयात त्यांच्या जामीनअर्जाला विरोध करतांना ‘ईडी’ने देहली मद्य धोरण घोटाळ्यातील रक्कम आम आदमी पक्षाने वर्ष २०२२ मध्ये गोव्यातील विधानसभा निवडणुकीत वापरल्याचे म्हटले होते.