
कडब (कर्नाटक) : कडब तालुक्यातील कोयला गावातील केम्मार अकिर येथे चालू असलेल्या अनधिकृत पशूवधगृहावर धाड घालून ९४ किलो गोमांस जप्त करण्यात आले. येथे ३ गायींची हत्या झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी इलियास याला अटक केली आहे, तर महंमद आमु हा पसार झाला आहे. इलियास याच्या घरीच हे पशूवधगृह चालवण्यात येत होते.
94 kg beef seized from an illegal slaughterhouse
📍 Kadaba (#Karnataka)
Police conducted a raid at Kemmara Akir in Koila village of Kadaba taluk and discovered 3 slaughtered cows.
Police have arrested Ilyas in this case, while Mohammed Amu is absconding. This slaughterhouse… pic.twitter.com/m5xwSTdk3v
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 29, 2024
Bijnor Hindu Woman Rape : बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे ‘बनावट’ डॉक्टर फैजान याने हिंदु महिलेवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव
Shamli Conversion : कोट्यधीश हिंदूच्या मुलाच्या धर्मांतराच्या प्रकरणात मुसलमान महिला व्यायाम प्रशिक्षक आणि तिचे वडील यांना अटक
Jadavpur Bulldozer Action : बंगाल – जाधवपूर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवतांना विरोध !
PM Modi Record : पंतप्रधान मोदी सर्वाधिक काळ सरकारप्रमुख राहिलेले नेते बनले !
Jahangir Khan Arrest : तृणमूल काँग्रेसचे नेते जहांगीर खान यांना भारत-नेपाळ सीमेजवळून अटक
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप