याची देही याची डोळा ।
पाहिले मी भगवंताला ।
पारावार न राहिला ।
माझ्या आनंदाला ।। १ ।।
पाहुनी तुमचे सुंदर ध्यान ।
काळाचे उरले न भान ।
हरपले माझे मन ।
जीवनी हे अनमोल क्षण ।। २ ।।
– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.(२७.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |