‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’विषयी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा धक्कादायक अहवाल आणि निद्रिस्त भारतीय !

‘इंग्रजांनी मुसलमानांकडून राजवट मिळवली होती. आता भारतावर मुसलमानांचे राज्य असायला हवे होते; पण तसे झाले नाही. मुसलमान केवळ राज्य स्थापनेसाठी जन्माला आले आहेत. त्यामुळे भारतावर त्यांचेच राज्य असले पाहिजे. या देशावर काफीर राज्य करू शकत नाही.’

वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशातील केवळ एका जिल्ह्यातील हिंदु नरसंहाराच्या ७९ घटना – एक दृष्टीक्षेप !

या लेखातील ७९ हत्याकांडे बांगलादेशातील केवळ एका जिल्ह्यातील आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. यातून वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशात झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराची व्याप्ती जिवाचा थरकाप उडवणारी होती, हेच लक्षात येईल.

एका साधिकेने सांगितलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भातील भावजागृतीचा प्रयोग करतांना आणि नंतर घरी आल्यावर साधिकेने अनुभवलेली भावस्थिती !

माझ्या मनात ‘अपराधीभाव, कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव’ अशा विविध भावांचे तरंग आलटून पालटून सहजतेने तरंगत होते. माझे मन एकदम शांत झाले.

इतरांविषयी कणव आणि गुरूंप्रती भाव असणारी ठाणे येथील कु. यशिता सुशील खोडवेकर (वय १० वर्षे) हिची गुणवैशिष्ट्ये !

पूर्वी यशिता फारशी कुणाबरोबर बोलायची नाही. तिचा नामजप वाढू लागल्यावर तिच्यात पालट झाले. ती आता तिच्या मैत्रिणींशी बोलते आणि खेळते. तिचा भित्रेपणा जाऊन तिची श्रद्धा वाढली आहे.

वर्ष २०२४ मध्ये झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत सेवा करतांना सुश्री (कु.) राजश्री सखदेव यांना आलेल्या अनुभूती !

‘कोणत्याही प्रसंगी सर्वकाही देवावर सोडल्यास देव कशी काळजी घेतो आणि त्या प्रसंगातून बाहेर काढतो’, हे लक्षात येऊन मला देवाप्रती कृतज्ञता वाटली.’

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील बालसाधकांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘आश्रमातील बालसाधक नेहमी नीटनेटके रहातात. ते एकमेकांसह आनंदाने खेळतात. ते स्वतःची खेळणी आणि सायकल दुसर्‍या बालसाधकांना देतात.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या सत्संगामुळे सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी यांचा कृतज्ञताभाव जागृत होऊन त्यांना सुचलेल्या काव्य पंक्ती !

सद्गुरु दादांच्या सत्संगामुळे माझा कृतज्ञताभाव जागृत झाला आणि कविता स्फुरू लागली; म्हणून त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

चंडियागाचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्षेपण पहातांना साधिकांना आलेल्या अनुभूती

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात १४ आणि १५.५.२०२३ या दिवशी चंडियाग होता. त्या दिवशी चंडियागाचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्षेपण पहातांना साधिकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सकारात्मक, उत्साही आणि सेवेची तळमळ असलेले रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. विक्रम डोंगरे !

मला त्याच्या वागण्यात पुष्कळ सहजता जाणवली. मला त्याच्या वागण्यात अहं जाणवला नाही. तो सर्वांशी मिळून मिसळून बोलत होता.

अंतर्मुखता वाढवण्याच्या संदर्भात साधिकेची झालेली विचारप्रक्रिया

‘त्यांना सर्व ठाऊक आहे’, ही श्रद्धा असेल, तर आपण योग्य तेच करणार. इतर कुणी चुकू देत किंवा कसेही वागू देत, मला मात्र योग्य तेच करायचे आहे. जर प.पू. डॉक्टरांच्या समोर मला कुणी माझी चूक सांगितली, तर मी स्पष्टीकरण देणार नाही