धर्मांधांचा हिंदुद्वेष जाणा !
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे १५ सप्टेंबरला ‘दोस्ती ग्रुप गणेशोत्सव मंडळा’च्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली. यात श्री गणेशमूर्तीचा उजवा हात दुखावला.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे १५ सप्टेंबरला ‘दोस्ती ग्रुप गणेशोत्सव मंडळा’च्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली. यात श्री गणेशमूर्तीचा उजवा हात दुखावला.
बांगलादेशात प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे चालू असून हिंदूंना देश सोडून पळून जाण्यास भाग पाडले जात आहे. देशातील धर्मांधांकडून हिंदूंचे सण आणि इतर उत्सव या वेळी हिंदूंवर आक्रमणे करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न होत आहे.
सध्याचा काळ पहाता राष्ट्र आणि हिंदु धर्म यांवर सर्व स्तरांतून आक्रमणे होत आहेत, द्रष्टे संत सांगत असलेला आपत्काळही वेगाने समीप येत आहे. काळानुसार संघटनाचीही आवश्यकता आहे.
‘गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णुदेवतेला अनुसरून केल्या जाणार्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. अशा या व्रताविषयीची माहिती येथे देत आहोत.
वर्षभरात अनेक सण-उत्सव वर्षभर मोठ्या प्रमाणात भारतात साजरे केले जातात. या सगळ्यातून निर्माण होणार्या अर्थशक्तीला अर्थशास्त्रामध्ये ‘Big M’ (सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा पैसा), असे म्हटले जाते. तो कसा कार्यरत होतो, ते पाहूया.
महत्त्वाचे व्यावसायिक सूत्र हे आहे की, जर भारताने दोन्ही देशांमध्ये सामंजस्य घडवून आणले, तर त्याचा देशाला व्यावसायिकदृष्ट्या काय लाभ होऊ शकतो ?
जलप्रदूषणाची विविध कारणे आहेत; मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मागील काही वर्षांपासून हिंदूंच्या सणांना लक्ष्य केले जात आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास गणेशोत्सवाचे उदाहरण देऊ शकतो…
कोल्हापूर शहरात १२ सप्टेंबरला घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले. यामध्ये शहरातील पंचगंगा घाटावर महापालिकेकडून उभारलेल्या ‘बॅरिकेड्स’ला गणेशभक्त, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ठामपणे विरोध केला आणि ‘वहात्या पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करणार’, अशी भूमिका ठेवली…
एकदा बैठकीत सांगितले गेले की, तुमच्या देहबोलीतून अहंकार दिसतो. तेव्हा माझे डोळे उघडले आणि स्वभावदोषांची तीव्रतेने जाणीव होऊ लागली.
श्री. रवि निर्मल ग्यानचंदानी (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप), यवतमाळ, महाराष्ट्र.- ‘चित्त प्रसन्न असेल, तर अनंत प्रकारे ऊर्जा मिळते.