फलक प्रसिद्धीकरता
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे १५ सप्टेंबरला ‘दोस्ती ग्रुप गणेशोत्सव मंडळा’च्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली. यात श्री गणेशमूर्तीचा उजवा हात दुखावला. यावर हिंदूंनी ‘धर्मांधांना अटक करेपर्यंत मिरवणूक पुढे नेणार नाही’, अशी भूमिका घेत आंदोलन केले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीवर धर्मांधांची दगडफेक ! https://sanatanprabhat.org/marathi/834663.html