पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींच्या भेटीच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती         

पू. आजींची भेट झाल्यावर मला गुरुदेवांची भेट झाल्यासारखे वाटले. माझ्यावरील मायेचा प्रभाव न्यून झाला आणि ‘साधना करणे’, हेच माझे ध्येय आहे’, याची मला जाणीव झाली.’ 

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडेगुरुजी (वय ८९ वर्षे) यांनी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्याविषयी सांगितलेली सूत्रे !

‘प्रारब्धकर्मणां भोगादेव क्षयः ।’, म्हणजे प्रारब्धकर्मांचे परिणाम हे भोगूनच संपवावे लागतात. ते कर्म भोगण्यानेच क्षय वा नाश होतो. – भारताचार्य पू. सु.ग. शेवडे  

श्री गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज ! 

श्री गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. १७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला आरंभ होणार आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय       

‘प.पू. भक्तराज महाराज यांचे (प.पू. बाबांचे) छायाचित्र पहाता क्षणी मला ‘यांना कुठेतरी पाहिले आहे’, असे अकस्मात् आठवले. त्यांना नमस्कार केल्यावर माझ्या डोळ्यांतून पुष्कळ भावाश्रू येत होते; पण मी ते भावाश्रू आवरले…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘सर्वकाही देवाच्या इच्छेने घडते, तर माणसे वाईट का वागतात ?’, या प्रश्नाचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधिकेने दिलेले ज्ञानमय उत्तर !

ईश्वराच्या इच्छेने प्रत्येक जिवाला थोडी बुद्धी असते. मनुष्य सोडून अन्य जिवांना केवळ ठराविक क्रिया करण्यासाठी अत्यल्प प्रमाणात बुद्धी दिलेली आहे, उदा. कुत्र्याला भूक लागल्यावर खाणे, मल-मूत्र विसर्जन करणे, लैंगिक क्रिया करणे आणि धोका असेल, तर भुंकणे किंवा चावणे…

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कुणिगल (कर्नाटक) येथील चि. शार्वी नागार्जुन (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. शार्वी नागार्जुन ही या पिढीतील एक आहे !

५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला दक्षिण कन्नड येथील कु. गगनदीप गौडा (वय ११ वर्षे)

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. गगनदीप गौडा हा या पिढीतील एक आहे !

अमर्याद अधिकार असलेल्या ‘वक्फ बोर्डा’च्या धर्मांध शक्तीला चाप लागणे आवश्यक !

वक्फ बोर्डाकडे असलेल्या अमर्याद अधिकारांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत वक्फ बोर्डात सुधारणा आणणारे विधेयक मांडले; मात्र त्याला विरोधकांनी विरोध केला.

सांगली जिल्ह्यात ७९ गावांत ‘एक गाव एक गणपति’ !

समाजाची सात्त्विकता दिवसेंदिवस अल्प होत असल्यामुळे उत्सवांमधील गैरप्रकार वाढत आहेत. समाजाला  ‘एक गाव एक गणपति’ ही संकल्पना समजण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक !

सिंधुदुर्गातील ४ रेल्वेस्थानकांच्या परिसराचे सुशोभिकरण; मात्र फलाटावर असुविधा !

कोकणात पर्यटनास चालना देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील कोकण रेल्वेच्या स्थानकांना जोडणार्‍या रस्त्यांची दुरुस्ती अन् स्थानकांच्या प्रवेशद्वारासह परिसराचे सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.