शरद पवार यांच्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला जातीयवादाचा कर्करोग झाला आहे ! – पडळकर
शरद पवार यांच्यामुळे राज्याच्या पुरोगामी तोंडावळ्याला जातीयवादाचा कर्करोग झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेली तेजाची झळाळी शरद पवार यांच्यामुळे हरवली आहे.
शरद पवार यांच्यामुळे राज्याच्या पुरोगामी तोंडावळ्याला जातीयवादाचा कर्करोग झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेली तेजाची झळाळी शरद पवार यांच्यामुळे हरवली आहे.
कर्मचारी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करेपर्यंत कुणाला लक्षात कसे आले नाही ?
जिल्ह्यात पावसामुळे महावितरणच्या वीज यंत्रणेजवळ गवत, वेली, झुडपे, झाडे मोठ्या प्रमाणात वाढल्याने काही वेळा वीज ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित होत होता.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण होतो ? याचा विचार न करता हिंदूंना नमते घ्यायला लावणारे हिंदुद्रोही पोलीस !
मराठा आरक्षणासाठी आमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आहे. त्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे शिष्टमंडळ भेटायला येणार आहे.
अनंत चतुर्दशीनिमित्त १७ सप्टेंबर या दिवशी ११ दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्या दृष्टीने मुंबई महापालिका प्रशासनाची सिद्धता पूर्ण झाली आहे.
‘कुठे यंत्रांद्वारे संशोधन करून पालटते निष्कर्ष सांगणारे वैज्ञानिक, तर कुठे लाखो वर्षांपूर्वी यंत्राखेरीज आणि संशोधनाखेरीज अंतिम सत्य सांगणारे ऋषि ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.