साधकांना सूचना : आज अमावास्या आहे.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
सांगली-मिरजचे संस्थानिक सरदार पटवर्धन घराण्याचे कुलदैवत श्री गणपति असल्याने शिवलिंग आणि श्री गणेशमूर्ती एकत्र आहेत.
चुरू (राजस्थान) जिल्ह्यातील सरदारशहर येथे ३० ऑगस्ट या दिवशी हिंदूंकडून काढण्यात येणारी धार्मिक मिरवणूक येथील मशिदीजवळ पोचल्यावर डी.जे. (संगीत यंत्रणा) लावण्यावरून झालेल्या वादातून मुसलमानांकडून मिरवणुकीवर आक्रमण करण्यात आले.
वादग्रस्त वक्तव्ये थांबली नाहीत, तर आमच्याही कार्यकर्त्यांना आवरायला अडचणीचे जाईल, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच चेतावणी दिली आहे
हिंदु धर्म, संस्कृती, परंपरा, हिंदु धर्मीय यांचा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदाही करावा लागेल, तेव्हाच कुठे ही विकृती थोपवता येईल ! सामाजिक माध्यमे, अन्य माध्यमे यांद्वारे व्यापक जागृती करावी लागणार आहे.
वरचेवर बाहेरचे अन्न ग्रहण केल्यामुळे पोट बिघडते. वेगवेगळे आजार होतात. त्यावर उपाय करण्यासाठी पुन्हा वेगळा वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे प्रेमाचा ओलावा असणारे, घरी बनवलेले सात्त्विक अन्नच वेळ, पैसा, आरोग्य, शरीर सार्यांनाच वाचवेल, हे लक्षात घ्या !
१ जुलै २०२४ पासून चालू झालेल्या देशपातळीवरील ३ फौजदारी कायद्यांमध्ये जुन्या ‘भारतीय दंड विधाना’च्या (‘इंडियन पिनल कोड’च्या) जागी ‘भारतीय न्याय संहिता’ आलेले आहे. भारतीय दंड विधानाचा प्रवास ‘भारतीय न्याय संहिता’ येथे येऊन संपला.
गोवा हे देशातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. गेल्या काही वर्षांत गोव्यात कॅसिनो आणि अमली पदार्थांच्या व्यापारात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केलेला ऊहापोह येथे देत आहे.
घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामांसात जाऊन रक्तात मिसळत नाहीत, तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते.