Jhansi Rani Statue At Shahi Idgah Park : शाही इदगाह पार्कमध्ये झाशीच्या राणीचा पुतळा बसवण्याच्या विरोधातील याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली

झाशीच्या राणीचा पुतळा बसवण्यास विरोध करणारे देशद्रोहीच होत ! अशांवर कारवाई करण्याचाही कायदा असायला हवा !

थोडक्यात महत्त्वाचे : मेळघाटात खासगी बस दरीत कोसळली !…..महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणारा धर्मांध अटकेत….

गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने पनवेलमधील करंजाडे भागातून महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या धर्मांध दलालाला अटक केली.

अत्याचार करून मुलीचे अश्लील छायाचित्र पाठवणार्‍या मुलावर गुन्हा नोंद

वासनांधता आणि विकृती यांनी गाठलेली परिसीमा !

मुख्याध्यापक आणि कनिष्ठ लिपिक होऊन सरकारची दिशाभूल करणारे अनिल मुसळे यांची नियुक्त रहित करा !

एकाच वेळी दोन पदांवर कार्यरत राहून सरकारची फसणवूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी !

लाचखोर ग्रामविस्तार अधिकार्‍यासह कंत्राटी सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले !

१ लाख रुपयांची लाच घेणार्‍या पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार अधिकार्‍यासह कंत्राटी सेवकाला जळगाव लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.

पुणे येथे अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी ४५ वर्षीय धर्मांधाला अटक

लोकसंख्येत अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्य !

४ दुकानांवरील धाडीत २९२ किलो गोमांस जप्त !

राजरोसपणे होणारी गोहत्या थांबवण्यासाठी गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही आवश्यक !

पुणे येथील २ गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांकडून गुन्हे नोंद !

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये उच्च क्षमतेच्या ध्वनीक्षेपकांचा वापर केल्याप्रकरणी २ मंडळांवर सहकार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरातील ‘अखिल गुरुदत्त तरुण मित्र मंडळ’ आणि ‘शिवतीर्थ मंडळ’ या २ मंडळांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पूररेषेच्या आतील अनधिकृत बांधकामांना नोटीसा !

अनधिकृत बांधकामे होईपर्यंत प्रशासनातील अधिकारी झोपा काढत होते का ?  या बांधकामांना उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे.

पुणे येथील श्री चतु:श्रृंगी मंदिर २९ सप्टेंबरपासून भाविकांसाठी खुले !

येथील श्री चतु:श्रृंगी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी पूर्ण करण्यात येत आहे. ३ ऑक्टोबर या दिवशी नवरात्र उत्सवाची घटस्थापना होत आहे. त्यापूर्वी २९ सप्टेंबरपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येत आहे, अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त श्रीकांत अनगळ यांनी दिली आहे.