पेण – येथील २ सहस्र कार्यशाळांमधून वर्ष २०२३ मध्ये सवा लाख श्री गणेशमूर्ती निर्यात केल्या होत्या. त्यात यंदा ७५ सहस्र रुपयांची वाढ झाली आहे. १५ लाख श्री गणेशमूर्तींची निर्मिती झाली असून २ लाख गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या आहेत. यंदा पेणच्या श्री गणेशमूर्तींना ‘जीआय’ (जिऑग्राफीकल इंडेक्स) मानांकन मिळाले आहे. इंग्लंड, अमेरिका, आदी अनेक देशांमध्ये गणेशमूर्ती पाठवल्या जातात. यंदा युएई आणि सिंगापूर येथेही मूर्तींची मागणी आहे.
पेणहून २ लाख श्री गणेशमूर्ती परदेशात
नूतन लेख
- गोव्यात ख्रिस्ती अल्प झाले; मात्र मुसलमानांची लोकसंख्या वाढली ! – राज्यपाल श्रीधरन् पिल्लई
- समुद्रकिनार्यांवर ‘सीसीटीव्ही’ बसवणे आणि दलालांवर कारवाई करणे, हे शासनाचे प्राधान्य
- पुढील वर्षी पूर्वप्राथमिक ते दहावीपर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याची शिक्षण खात्याची सिद्धता
- कोकणात गणेशोत्सवासाठी एस्.टी. बसमधून अडीच लाखांहून अधिक गणेशभक्त आले
- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सुरेश नारायण गुळवणी यांचे निधन !
- खंडोबा हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांचे दैवत !