भारत : अन्न क्षेत्रामध्ये भविष्यातील महासत्ता !

कित्येक वर्षे भारताच्या पूर्वेकडच्या आराकू व्हॅली (आंध्रप्रदेश) हा भाग अत्यंत दरिद्रता आणि साम्यवाद्यांचे हिंसाचार असलेला भाग होता.परंतु आता त्या ठिकाणी स्थानिक लोक उच्च दर्जाच्या कॉफीचे उत्पादन करतात.

हिंदू अन्यायाचे मानकरी आहेत !

हिंदु सहिष्णू आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करायचा नाही. त्यांनी ‘जर त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध प्रतिकार केला, तर ते हिंसक होतात’, असा गवगवा करण्यास जगातील सर्व समाज मोकळे होतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्यावर सूक्ष्मातील काही प्रयोग केल्यावर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा जाणवणे

पू. दातेआजींच्या गंभीर आजारपणातही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्हाला अत्यंत अद्भुत आणि अनमोल असे सूक्ष्मातील जग अनुभवण्यास मिळत आहे.

अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ज्ञानप्राप्त करणारी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची सुश्री मधुरा भोसले !

वर्ष १९९८ मध्ये आम्ही (मी आणि डॉ. भोसले) सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करू लागलो. तेव्हा आम्ही कराड, जिल्हा सातारा येथे होतो.

‘निर्विचार’ हा नामजप सहजतेने म्हणणारी सांगली येथील दैवी बालिका कु. देविका सावंत (वय ५ वर्षे) !

सायंकाळी देविका बाहेर जातांना संपूर्ण वेळ तिने मोठ्याने ‘निर्विचार’ हा नामजप केला.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी कर्नाटक येथील साधकांना जाणवलेली सूत्रे

सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे दर्शन झाल्‍या क्षणापासून घरी येईपर्यंत माझे मन हलके झाले होते. ‘माझ्‍या सर्व चुका गुरुदेवांनी त्‍यांच्‍या चरणी घेतल्‍या’, असे वाटून माझे मन निर्विचार झाले.

आध्‍यात्मिक त्रासांवर मात करण्‍यासाठी उपयुक्‍त दृष्‍टीकोन

‘आध्‍यात्मिक त्रासांवर मात करण्‍यासाठी जो मनाचा संघर्ष सध्‍या साधकांना करावा लागत आहे, तो करण्‍यास साधक शिकले, तर पुढे जीवनात येणार्‍या कोणत्‍याही संघर्षात साधकांना विजयी होता येईल’, याची निश्‍चिती साधकांनी बाळगावी.

कलियुगात अवतारी कार्य करण्‍यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्‍थापन केलेली ‘सनातन संस्‍था’ !

कोणतीच संस्‍था समाजमनाचे समाधान करू शकत नाही. तत्त्वनिष्‍ठ राहून ‘समाजाला काय आवडते ?’ यापेक्षा ‘सद्य:स्‍थितीत समाजाला नैतिक, सामाजिक, कौटुंबिक, धर्म आणि राष्‍ट्र यांच्‍या स्‍तरावर कोणते कार्य करणे आवश्‍यक आहे ?’, याविषयी सांगून प्रत्‍यक्ष कृती करणारी तत्त्वनिष्‍ठ ‘सनातन संस्‍था’ !

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची राज्याच्या सीमांवर कठोर तपासणी करणार

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीच्या विक्रीवर गोव्यात बंदी आहे. या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीची गोव्यात आयात रोखण्यासाठी राज्याच्या सीमांवर कठोर तपासणी करण्याचे निर्देश पोलीस खात्याला देणार आहे

छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष नव्हते, तर कट्टर हिंदुत्वनिष्ठ होते !

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या मनात स्वभाषा, स्वराष्ट्र आणि स्वधर्म हा विचार रुजवला. शिवाजी महाराज कधीच धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) नव्हते, तर ते कट्टर हिंदुत्वनिष्ठच होते. शिवाजी महाराजांचे हिंदुत्व समाजासमोर मांडणे, हे प्रत्येक हिंदूचे आता कर्तव्य झाले आहे.