पुणे – वडिलोपार्जित भूमीच्या वादातून झालेल्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस कर्मचारी विक्रम फडतरे यांना बडतर्फ करण्यात आले आहे. फडतरे हे पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. वडिलोपार्जित भूमीवरून त्यांचे भावकीसमवेत वाद आहेत. या वादातून विक्रम यांचा भाऊ विशाल यांनी त्यांचा नातेवाईक विनोद फडतरे याची हत्या केली होती. या गुन्ह्यात विशाल फडतरे आणि त्याचे वडील गणपत फडतरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. (पोलिसांचा गुन्ह्यात सहभाग असणे पोलिसांसाठी लज्जास्पद आहे ! – संपादक)
हत्येच्या गुन्ह्यातील पोलीस बडतर्फ !
नूतन लेख
- जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘रेंज’अभावी रुग्णांची गैरसोय !
- मिरज येथे गणेशोत्सवात जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत बाळूमामा यांच्याविषयी उत्कृष्ट आध्यात्मिक देखावे !
- सातारा येथे विसर्जन मिरवणुकीत प्लाझमा, बीम आणि लेझर लाईट यांना प्रतिबंध !
- हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करा !
- मुंबईत दूध भेसळ करणार्यांवर कारवाई
- छत्रपती संभाजीनगर येथे सव्वा ३ लाख ग्राहकांची वीज कायमस्वरूपी तोडली !