मुंबई – वक्फ बोर्डाचे अधिकार आणि कार्यपद्धत यांच्या सुधारणा करण्यासाठी विधेयक आणणे हा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे ‘भूमी जिहाद’च्या माध्यमातून होणारे अतिक्रमण आणि इस्लामीकरण रोखले जाणार आहे. हिंदु समाजाच्या हडपलेल्या भूमी परत मिळण्यास साहाय्य होणार आहे. सकल हिंदु समाजाच्या वतीने मोदी सरकारचे आभार, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
— Nitesh Rane (@NiteshNRane) August 4, 2024