
मुंबई – ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटनांच्या विरोधात कांजूर आणि भांडुप येथील स्थानिक धर्मप्रेमी हिंदूंनी १ ऑगस्ट या दिवशी कांजूरमार्ग अन् भांडुप (पूर्व) बंदचे आवाहन केले आहे. यशश्री शिंदे हिला लव्ह जिहादमध्ये फसवून तिची निर्घृण हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर हे बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व रिक्शाचालक, दुकानदार, भाजीवाले, स्थानिक मित्रमंडळे, गणेशोत्सव मंडळे, नवरात्रोत्सव मंडळे, सामाजिक-धार्मिक संस्था या सर्वांनी ‘हिंदु’ म्हणून बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन स्थानिक धर्मप्रेमी हिंदूंनी केले आहे.
महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती निवडणूक १ जुलैला !
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा बोध आपण सर्वांनी घ्यायला हवा ! – प्रभात मेस्त्री, व्याख्याते
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
शासकीय प्रयोगशाळांमध्ये विषशोधक यंत्रणेचा अभाव !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा