७५ सहस्र कामगारांवर अन्याय करणार्या निविदा प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देणार ! – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई येथील झोपडपट्टीमधील स्वच्छतेचे काम सामाजिक संस्थांकडून काढून घेऊन एका कंत्राटदाराला ४ वर्षांसाठी देण्याचा घाट मुंबई महापालिकेच्या अधिकार्यांनी वरिष्ठाच्या पाठबळामुळे घातला होता.