गुरूंच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !

‘गुरूंच्या वाणीत सामर्थ्य असते, हे निर्विवाद सत्य आहे; पण त्यांचे शब्द खरे ठरण्यासाठी त्यांच्यावर श्रद्धाही असावी लागते.

उतार वयातही परिपूर्ण सेवा करणार्‍या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती उषा कदम (वय ७४ वर्षे) !

२२.६.२०२४ या दिवशी मी ध्यानमंदिरात नामजपासाठी बसले होते. त्या वेळी श्रीमती उषा कदमकाकू या ध्यानमंदिरातील केर काढण्याची सेवा करण्यासाठी तेथे आल्या.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणारी रामनाथी (गोवा) येथील कु. मधुरा गोखले (वय २५ वर्षे) !

मधुरा मागील ५ वर्षांपासून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहात आहे. तिला आश्रमातील सहसाधिकांविषयी पुष्कळ प्रेम वाटते.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर सौ. संगीता लोटलीकर (वय ६४ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती

माझ्या भावाने आम्हाला सांगितले, ‘‘मानखुर्दला सत्संग सोहळा आहे. आपण तिथे जाऊन येऊ.’’

चेंबूर येथील आचार्य महाविद्यालयात जीन्‍स आणि टी शर्ट यांवर बंदी !

पाश्‍चात्त्यांपेक्षा भारतीय पद्धतीची वेशभूषा परिधान करण्‍याचा स्‍तुत्‍य निर्णय घेणार्‍या आचार्य महाविद्यालयाचे अभिनंदन ! सर्वच महाविद्यालयांनी यातून बोध घेऊन गणवेशासाठी भारतीय वेशभूषेचा स्‍वीकार करावा !

राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’त दलालांकडून महिलांची आर्थिक लूट !

महायुती सरकारने घोषित केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा लाभ घेण्यासाठी राज्यातील बहुतांश नोंदणी केंद्रांबाहेर महिलांची मोठी गर्दी उसळली आहे.

आषाढी यात्रेच्‍या निमित्ताने मध्‍य रेल्‍वेच्‍या पंढरपूरसाठी १३५ रेल्‍वेगाड्या !

वारकर्‍यांच्‍या सोयीसाठी मध्‍य रेल्‍वेच्‍या वतीने सोलापूर, नागपूर, भुसावळ विभागांतून १३५ अधिकच्‍या रेल्‍वेगाड्या सोडण्‍यात येणार आहेत. गतवर्षी मध्‍य रेल्‍वेने १०० रेल्‍वेगाड्या सोडल्‍या होत्‍या.

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे महंमद इस्लाम नावाची व्यक्ती आंब्यांवर लघवी करून ते विकत असल्याचा आरोप करणारा व्हिडिओ प्रसारित

‘थूंक जिहाद’चा प्रकार पहाता ही घटना चुकीची असेल, असे म्हणता येणार नाही !

शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांच्या कपाळावर स्वागत म्हणून टिळा लावल्याने मुसलमान पालक संतप्त !

हिंदूंनी गोल टोपी घालावी, अशी मुसलमानांची इच्छा असते. या उलट हिंदूंनी त्यांना टिळा लावला, तर ते त्यांना सहन होत नाही. याचा अर्थ सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता केवळ हिंदूंनी पाळायची, अन्य धर्मियांनी नाही, असाच याच अर्थ होतो.

हाथरस (उत्तरप्रदेश) येथील सत्संगानंतर चेंगराचेंगरी : १२० हून अधिक जणांचा मृत्यू

सत्संग, तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये अशा घटना घडू नयेत, यासाठी धार्मिक संस्थांनी काळजी घेणे आवश्यक आहे !