सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या चैतन्यमय स्पर्शामुळे साधिकेची शस्त्रकर्म केलेली जखम लवकर भरून येणे

आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तुमची जखम एवढी लवकर कशी काय भरली ?’’ आधुनिक वैद्यांना याचे पुष्कळ आश्चर्य वाटले. संतांच्या चैतन्यमय स्पर्शाने अशक्य ते शक्य झाले.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ती’ याग या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे

पूजाविधी आपण देवतांच्या आव्हानासाठी करतो; पण या वेळी ‘देवतांना आवाहन करण्यापूर्वीच देवता येऊन कार्य करू लागल्या आणि त्यानंतर पूजा झाली’, असे मला जाणवले.

रुग्णाईत असतांनाही झोकून देऊन सेवा करणार्‍या फोंडा, गोवा येथील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नम्रता शास्त्री (वय ७३ वर्षे) !

‘सौ. नम्रता शास्त्री यांच्याकडे नागपूर येथील अध्यात्मप्रसाराचे दायित्व होते. मागील २ वर्षे त्या फोंडा, गोवा येथे घरी राहून वैद्यकीय उपचार घेत होत्या. तेव्हा त्या रुग्णाईत असूनही नागपूर येथील प्रसाराचे दायित्व सांभाळत होत्या…

गुरुदेवजी की कृपा से मिली सद्गुरु की कृपा अनमोल ।

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या चरणी कु. मनीषा माहुर यांनी अर्पण केलेले काव्यपुष्प येथे देत आहोत.

कलियुगातील संजीवनी असलेल्या गुरुकृपायोगामुळे साधक स्वतःच्या जीवनात विविध योग शीघ्रतेने साध्य करू शकणे !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विशद केलेला ‘गुरुकृपायोग’ ही एक प्रकारची किमयाच असल्याची अनुभूती येत आहे. ‘त्यांनी केवळ गुरुकृपेने सर्व योगांच्या अनुभूतींची वाट मोकळी करून दिली आहे’, असे अनुभवण्यास येते. ते कसे ?, ते पाहूया !

सद्गुरूंचे प्रमुख कार्य, म्हणजे शिष्याच्या ठिकाणी शांती आणि समाधान यांची स्थापना करणे

‘मायेची माया, म्हणजे वस्तूतः सर्वव्यापक प्रेम; परंतु मायेतून अकस्मात् मायावीपणा निर्माण होतो आणि सर्वनाश ओढवतो. सद्गुरु मायिकतेचा आकडा आपल्या शिष्याच्या अंतःकरणातूनच काढून टाकतात…

साधक रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत असतांना त्याच्या विचारप्रक्रियेत टप्प्याटप्प्याने झालेले पालट !

‘मी २ वेळा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी आलो होतो. त्या वेळी माझ्या लक्षात आलेले माझ्या विचारप्रक्रियेतील पालट येथे दिले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर कर्करोगासारख्या गंभीर आजारपणाला खंबीरपणे सामोर्‍या जाणार्‍या सौ. संगीता श्रीकांत चौधरी !

ज्येष्ठ अमावास्या (५.७.२०२४) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या सौ. संगीता श्रीकांत चौधरी यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

राहुल गांधी यांच्या विरोधात नवी मुंबईत ‘जोडे मारा’ आंदोलन !

अयोध्येतील श्रीराम मंदिराला विरोध करणे, भगवा आतंकवाद संबंधणे, भारतीय सेनेकडे ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे मागणे, ‘जेएनयू’ विद्यापिठात देशविरोधी घोषणा देणार्‍या फुटीरतावादी विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे अशा विविध गोष्टी आणि वक्तव्ये करून केवळ हिंदु धर्माचा नव्हे, तर भारताचाही अपमान केलेला आहे.

राहुल गांधींवर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीने नंदुरबार निवासी उपजिल्हा अधिकारी हरीष भामरे यांच्या माध्यमातून राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले. यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदु समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविषयी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.