डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ अहिल्यानगर शहरात ‘ट्री गार्ड’सह शेकडो वृक्षांची लागवड !

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ अहिल्यानगरमधील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आर्.टी.ओ.) आणि केडगाव येथील पाच गोडाऊन प्रांगणात विविध प्रकारच्या शेकडो वृक्षांची ‘ट्री गार्ड’ (झाडाच्या सुरक्षेसाठी लावलेला पिंजरा) लावून वृक्ष लागवड करण्यात आली.

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी महापालिकेची कार्यवाही चालू !

केवळ बक्षीस मिळवण्यासाठीच चांगली कामगिरी करण्यापेक्षा कायमच परिसर स्वच्छ रहाण्यासाठी उपाययोजना काढायला हव्यात !

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील ‘एल्प्रो मॉल’मध्ये भारतीय संस्कृती नवीन पिढीला कळण्यासाठी वारीचा आकर्षक देखावा सिद्ध !

मॉल म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर पाश्चिमात्य संस्कृती येते. अशातच संस्कृती जपण्याच्या उद्देशाने पुणे येथील ‘एल्प्रो मॉल’मध्ये एक अत्यंत अनोखा, सुंदर आणि अतिशय आकर्षक वारीचा देखावा सिद्ध करण्यात आला आहे.

मुंबईतील ८ ब्रिटीशकालीन रेल्वेस्थानकांची नावे पालटण्याचा ठराव विधानसभेत एकमताने संमत !

अत्याचारी ब्रिटिशांनी ठेवलेलेल्या त्यांच्या अस्तित्वाच्या सर्व पाऊलखुणा समयमर्यादा ठेवून पुसणे आवश्यक !

आषाढी यात्रेसाठी ‘एस्.टी.’च्या २५० अधिक गाड्यांचे नियोजन !

भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने २५० अधिक गाड्यांचे नियोजन केले आहे. १३ ते २२ जुलै या कालावधीत या गाड्या प्राधान्याने कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गारगोटी, मलकापूर या, तसेच अन्य आगारांमधून सोडण्यात येणार आहेत.

अहंभाव असलेले डॉक्टर आणि अहंभावशून्य भगवंत !

‘आधुनिक वैद्य (डॉक्टर) रुग्णांना लहान-मोठ्या आजारांतून वाचवतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत साधकांना भवरोगापासून, म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करतो, तरी तो अहंशून्य असतो !’

गुरुपौर्णिमेला ११ दिवस शिल्लक

गुरूंना त्यांच्या गुरूंकडून ज्ञान विनामूल्य मिळालेले असल्याने तेही ते विनामूल्यच देतात !

हिंदूंनो, धर्मांधांचा ‘नाम जिहाद’ जाणा ! 

‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीने उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश राज्यांत शोधमोहीम चालवून धक्कादायक माहिती उघड केली आहे. यामध्ये दुकाने आणि ढाबे यांना हिंदूंच्या देवतांची नावे असली, तरी त्यांचे मालक मुसलमान असल्याचे निष्पन्न झाले आहे.

निर्जीवांनाही भावना असतात !

गाडीची पूजा करणार्‍यांचा भाव काय असतो ? तर ते यंत्रालाही आपल्याप्रमाणे सजीव आणि स्वतःचा सहकारी सदस्य मानतात; त्याला भावना आहेत, असे समजतात आणि त्याच भावनेने त्या यंत्राशी संवाद साधतात.

संपादकीय : अशांत काश्मीर !

इस्रायलचा आदर्श घेतला, तरच काश्मीरमधील आतंकवाद संपवणे शक्य आहे, अन्यथा भारतीय सैनिक हुतात्मा होत रहाणार !