स्वतःसमोर ध्येय ठेवणे अधिक चांगले !

तुम्ही वस्तूतः कोण आहात ? याचे तुम्हाला ज्ञान असते, तर किती चांगले झाले असते ? तुम्ही आत्मा आहात. तुम्ही ईश्वर आहात. जर मी तुम्हाला माणूस म्हणेन, तर ती तुमची निंदाच होईल.

देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर मिळणारे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान !

ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की, तिच्यामागे असणार्‍या सहस्रो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात. त्याचप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की, आपल्या मनात उठणारे सहस्रो संकल्प नाहीसे होतात.

‘लाडक्या बहिणी’च्या सुरक्षेचेही पहा !

लोकसभा निवडणुकीतील अपयश भरून काढण्यासाठी ही योजना आणल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. पुढील काही काळ सरकारच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक भार पडणार असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

एक राष्ट्रीयत्वाच्या आग्रहाचा खटाटोप कशासाठी ?

हिंदु आणि इस्लाम हे २ धर्म परस्परविरुद्ध संस्कृती अन् सिद्धांत यांचे प्रतिनिधित्व करतात. या कल्पनेविरुद्ध माझे मन बंड करून उठत आहे. अशा विचारप्रणालीपर्यंत पोचणे, म्हणजे माझ्या दृष्टीने ईश्वरालाच नाकारणे आहे

‘जी-७’ बैठकीचे फलित !

एकीकडे अमेरिका आणि ‘जी-७’ संघटनेतील मित्र देश, तर दुसरीकडे रशिया, चीन आणि त्यांचे मित्र देश आहेत. यामध्ये भारत हा असा एकमेव देश आहे जो युरोप आणि आशिया यांमध्ये समतोल-संतुलन साधणारा आहे.

गोव्यात अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हानी

अतीवृष्टीमुळे राज्यात मोठी हानी झालेली आहे. २४ घंटे सातत्याने कोसळणार्‍या पावसाने ८ जुलै या दिवशी काही वेळ विसावा घेतला. दक्षिणेत केपे येथील कुशावती नदीने, तर उत्तरेत वाळवंटी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

धर्माभिमानी आणि व्यष्टी साधना गांभीर्याने करणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली गया, बिहार येथील कु. देवश्री रंजीत प्रसाद (वय ७ वर्षे) !

एकदा देवश्रीला शाळेत नृत्य करायला काही अडचणी येत होत्या. तेव्हा ‘गुरुदेवच मला सर्वकाही शिकवतील’, या श्रद्धेने तिने प्रार्थना केली. तेव्हा ती पदन्यास चांगल्या प्रकारे करू शकली.

साधकांना आधार आणि सेवेसाठी प्रोत्साहन देणार्‍या पुणे येथील सनातनच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक  !

‘पूर्वी मी ‘मला जमते, तेवढेच करूया’, असा संकुचित विचार करत असे. पू. मनीषाताईंनी मला व्यापक विचार करायला शिकवले.

सर्वांवर आईप्रमाणे माया करणार्‍या आणि श्रीकृष्णाप्रती भाव असणार्‍या फोंडा, गोवा येथील सौ. सुनीती अनंत आठवले (वय ७९ वर्षे) !

सौ. आठवलेकाकू नेहमी श्रीकृष्णाला हाक मारतात. एखादी कृती होत नसल्यास त्या श्रीकृष्णाला सांगतात, ‘कृष्णा, मला साहाय्य कर ना रे !’, असे त्यांनी श्रीकृष्णाला सांगितल्यावर ती कृती आपोआप पूर्ण होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशीही पूरस्थिती

संपूर्ण जिल्हा ७ जुलैला अतीवृष्टीमुळे जलमय झाला होता. ८ जुलै या दिवशीही अतीवृष्टी झाली. त्यामुळे अनेक घरांतून, बाजारपेठांतून, शेती-बागायतीत पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.