महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ आमदारांनी घेतली शपथ !
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ सदस्यांनी २८ जुलै या दिवशी आमदारकीची शपथ घेतली. उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी सर्व सदस्यांना आमदारकीची शपथ दिली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ सदस्यांनी २८ जुलै या दिवशी आमदारकीची शपथ घेतली. उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी सर्व सदस्यांना आमदारकीची शपथ दिली.
पूर ओसरल्यानंतर कोणत्याही प्रकारची रोगराई किंवा नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. पाणीपातळी अल्प होईल तशी स्वच्छता मोहीम तीव्र करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. रवींद्र ताटे यांनी दिली.
विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरि हाळनोर, अशपाक मकानदार, अतुल घटकांबळे यांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणातील ५० साक्षीदारांच्या जबाबांची नोंद दोषारोपपत्रात करण्यात आली आहे.
२७ जुलैला रात्री ११.४५ वाजता दत्त मंदिरातील टेंबे स्वामी मंदिराच्या कट्ट्यावरील पायरीवर कृष्णा-पंचगंगा नदीचे पाणी पोचले. यानंतर ‘श्री गुरुदेव दत्त’च्या जयघोषात देव (‘श्रीं’ची उत्सवमूर्ती) गावात आणण्यात आले.
कोल्हापूर शहरात अनेक उपनगरांमध्ये पाणी असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मांगूर फाट्याजवळ पाणी आल्याने एकेरी वाहतूक चालू होती.
‘भारताला जगात किंमत आहे ती केवळ भारतातील अध्यात्मशास्त्रामुळे. त्यालाच ‘खोटे’ म्हणणारे बुद्धीप्रामाण्यवादी देशद्रोहीच होत !’
जागा नसल्याने कुणी १० मिनिटे मशिदीबाहेर नमाजपठण करत असेल, तर तुम्हाला अडचण आहे; पण कावड यात्रेच्या काळात रस्ते महिनाभर बंद असतात. याने तुम्हाला त्रास होत नाही का ?, असे संतापजनक विधान मौलाना तौकीर रझा यांनी केले.
येथील स्काय इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्लोक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत चि. आदिनाथ दत्तात्रय फोकमारे (वय ७ वर्षे) याने द्वितीय क्रमांक मिळवला.
कारगिल युद्ध भारतावर लादणारे मुशर्रफ सन्मानपात्र वाटणार्या साम्यवाद्यांना कायमचे पाकमध्ये पाठवा !
नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये विविध पक्षांचे नेते निवडून आले. निवडणुकीपूर्वी प्रत्येक पक्ष आणि त्यांचे नेते लोकांना आश्वासन देतात, ‘आम्हाला निवडून द्या.