आजचा वाढदिवस

‘आषाढ कृष्ण चतुर्थी (२४.७.२०२४) या दिवशी मथुरा सेवाकेंद्रात सेवा करणारे श्री. देवेन पाटील यांचा २३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

श्री. देवेन पाटील

श्री. देवेन पाटील यांना २३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !