नामस्मरणाचे महत्त्व सांगणारी सुवचने
अडचणी असल्या तरी नाम घेता येते; म्हणून नामस्मरण न करण्याविषयी सबबी सांगू नका. सबब सांगितली की, त्यापासून लबाडी उत्पन्न होते. लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो.
अडचणी असल्या तरी नाम घेता येते; म्हणून नामस्मरण न करण्याविषयी सबबी सांगू नका. सबब सांगितली की, त्यापासून लबाडी उत्पन्न होते. लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो.
एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे, हे पाप होय. मनामध्ये पुष्कळशा गोष्टी उद्भवतील; पण त्या सर्वच व्यक्त कराल, तर हळूहळू राईचा पर्वत बनेल. तुम्ही जर क्षमा कराल आणि विसरून जाल, तर सारे काही तिथेच समाप्त होऊन जाईल.
‘गर्व से कहो हम ‘हिंदू’ हैं ।’, असा उद्घोष ऐकल्यावर समाजवाद्यांनी ‘गर्व से कहो हम ‘मानव’ हैं ।’, अशी घोषणा देत ‘आपण व्यापक विचार करतो’, असे दाखवण्याचा प्रयत्न चालवला आहे…
आज बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे, तसेच शिवा काशीद यांचा बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने…
‘इफ यू कान्ट कन्व्हिन्स देम, कन्फ्यूज देम’, म्हणजे ‘जर संस्कृती संपवता येत नसेल, तर संभ्रमित करून तिचे पतन करा, तिचे स्वरूप पालटा’, या नियमातून वारकर्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न चालू आहे.
जेव्हा साधक साधना करू लागतो, तेव्हा तो आध्यात्मिकदृष्ट्या वाटचाल करू लागल्याने त्याच्या कुंडलिनीचा प्रवास साधकाच्या षट्चक्रांतून खालून वर, म्हणजे सहस्रारचक्राकडे होऊ लागतो.
‘प्रत्येक साधक नोकरी आणि व्यवसाय सांभाळून सेवा करत आहे’, याबद्दल योगेशदादा पुष्कळ कौतुकाने सर्वांना सांगत होते. प्रत्येक साधकांप्रती त्यांच्या मनात असलेला कृतज्ञताभाव मला जाणवला.
एखादा साधक कुणाविषयी त्याच्या माघारी काही बोलत असल्यास त्या लगेच त्याला थांबवतात आणि ‘साधकांमधील गुण कसे पहायचे’, हे त्याला सांगतात.
जगातील सर्वश्रेष्ठ, मंगल, उदात्त, दिव्य आणि भव्य जे जे आहे, ते ते देणारे एकमेव असलेले तेच सद्गुरु; म्हणून तेच सर्वश्रेष्ठ दैवत नव्हे का ?
‘गुरुपौर्णिमेनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर १.७.२०२३ पासून काही काव्ये प्रतिदिन सुचायची आणि ती सुचल्यानंतर माझी भावजागृती व्हायची. ती काव्यरूप कृतज्ञतापुष्पे पुढे दिली आहेत.