नात्यांतील सौंदर्य जपा !
वयात अंतर असल्याने वडील-मुलीचे नाते हे प्रियकर-प्रेयसीचे होऊ नये, याची दक्षता सेथूपती यांनी घेतली आहेच; पण त्यासह त्यांनी संपूर्ण चित्रपटसृष्टीसमोरही आदर्श निर्माण केला आहे…
वयात अंतर असल्याने वडील-मुलीचे नाते हे प्रियकर-प्रेयसीचे होऊ नये, याची दक्षता सेथूपती यांनी घेतली आहेच; पण त्यासह त्यांनी संपूर्ण चित्रपटसृष्टीसमोरही आदर्श निर्माण केला आहे…
प्रपंचामध्ये व्यवहार होत असतांना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही, तेव्हा तिला ‘सहजसमाधी’, असे म्हणतात. ‘भगवंत चोहीकडे भरलेला आहे’, असे आपण नुसते तोंडाने म्हणतो; पण त्याप्रमाणे वागत नाही, हे आपले मूळ चुकते…
‘भगवंताच्या सेवकांची जे सेवा करतात, ते त्याचे सर्वश्रेष्ठ सेवक होत’, असे शास्त्रे सांगतात. निःस्वार्थपरता हीच धर्माची कसोटी होय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ चीनविषयी, म्हणजे विशेषतः तिबेट आणि तैवान यांच्याविषयी धोरणात्मक अन् मोजून मापून ठेवलेला दृष्टीकोन दर्शवतो. यामुळे पुढे पेचप्रसंगामध्ये वाढ होण्याचा संभव आहे…
शीतयुद्ध काळामध्ये असणारे हे देश पुन्हा एकदा एकत्र येतांना दिसत आहेत. अर्थात् यामध्ये पाकिस्तानचे योगदान आता किमान पातळीवर राहिल्याचे स्पष्ट दिसत आहे.
आषाढ शुक्ल चतुर्दशी (२०.७.२०२४) या दिवशी कुमटा (जिल्हा उत्तर कन्नड, कर्नाटक) येथील कु. हंसिनी चैतन्य आचार्य हिचा १२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आईसौ. शिल्पा चैतन्य आचार्य यांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
काकू त्यांच्या वैयक्तिक, तसेच व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भातील प्रत्येक कृती ठरलेल्या वेळेत करत असत. त्यांना शारीरिक त्रास होत असतांनाही त्या वेळेचे पालन करण्याच्या संदर्भात जागरूक होत्या.
आज २०.७.२०२४ या दिवशी कै. (श्रीमती) आदिती देवल यांच्या देहत्यागानंतरचा तेरावा दिवस आहे. त्या निमित्ताने…
इंग्रजी पाक्षिक ‘सनातन प्रभात’ची अंतिम पडताळणी करतांना चुकलेल्या शब्दांकडे गुरुकृपेने आपोआप लक्ष जाणे आणि ते शब्द सुधारता येणे
सौ. कानडेकाकू या प्रसारासाठी उत्तर भारतात आल्यावर त्यांनी येथील परिस्थितीशी जुळवून घेतले आहे, ‘येथील परिस्थितीला दोष देणे किंवा इथे सर्व कठीण आहे’, असे काकूंच्या बोलण्यात कधीही येत नाही. ‘त्यांनी येथील परिस्थिती पूर्णपणे स्वीकारली आहे’, असे मला वाटते.